Home Latest News शेकडोच्या संख्येत युवकांचा रामटेक भाजपामध्ये पक्ष प्रवेश

शेकडोच्या संख्येत युवकांचा रामटेक भाजपामध्ये पक्ष प्रवेश

0

<p><strong>सचिन चौरसिया&comma;प्रतिनिधी à¤°à¤¾à¤®à¤Ÿà¥‡à¤• &colon;-<&sol;strong> चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री&comma; डी&period; मल्लिकार्जुन रेड्डी माजी आमदार यांचेवर विश्वास ठेवत जिल्हा उपाध्यक्ष संजय मुलमूले&comma; माजी नगराध्यक्ष दिलीप देशमूख&comma; जिल्हा अध्यक्ष अनुसुचित मोर्चा सतीश डोंगरे&comma; जिल्हा महामंत्री ओबीसी मोर्चा उमेश पटले&comma; तालुकाध्यक्ष भाजपा योगेश मात्रे&comma; शहर अध्यक्ष रजत गजभिये&comma; तालुका अध्यक्ष युवा मोर्चा धर्मेंद्र शुक्ला&comma; विधानसभा प्रमुख युवा मोर्चा आलोक मानकर जिल्हा उपाध्यक्ष युवा मोर्चा शुभम बिसमोगरे यांचेसह अनेक रामटेकच्या पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात प्रामुख्याने प्रतिक राघोर्ते&comma; यश अमृतकर&comma; सौरभ मदनकर&comma; राजा येनुरकर&comma; राम नेरकर&comma; अमीत लोखंडे सह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपा मध्ये प्रवेश à¤˜à¥‡à¤¤à¤²à¥‡&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version