Home Latest News भारतीय जनता पार्टी पक्ष कार्यालय चाचेर येथे विविध विकास कामे करण्यासाठी हिवरा...

भारतीय जनता पार्टी पक्ष कार्यालय चाचेर येथे विविध विकास कामे करण्यासाठी हिवरा (गांगणेर) नागरिकांचे निवेदन

0

<p><strong>किशोर साहू&comma; मौदा&comma; ता&period;४&colon;-<&sol;strong> ग्रामपंचायत गांगनेर &lpar;हिवरा&rpar; अंतर्गत येत असलेल्या हिवरा गावांतर्गत विविध विकास कामे भूमिगत नाली&comma;सिमेंट रस्ते यांचे निवेदन देण्यासाठी शनिवार &lpar;दिनांक १ नोव्हेंबर&rpar; ला हिवरा येथील नागरिकांनी माजी जि प सदस्य कैलास बरबटे यांची त्यांच्या चाचेर येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात भेट घेतली आणि कामे सांगून निवेदन देण्यात दिले&period;<&sol;p>&NewLine;<p>याप्रसंगी गट ग्रामपंचायत गांगनेर &lpar;हिवरा&rpar; येथील उपसरपंच मोतीराम घरझाडे&comma; ग्रामपंचायत येसंबा उपसरपंच धनराज हारोडे&comma; भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष संजू वाघमारे &comma; महामंत्री कैलास सोमनाथे&comma;अंकुश बुराडे&comma; अतुल कानेटकर&comma;मधुकर वाडीये &comma;प्रमोद फुले&comma;नरेश मेश्राम&comma; सुभाष साकुनकर&comma;शुभम कुथे&comma;अरुण मेश्राम &comma;आकाश श्रिरसागर उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version