Home Latest News मी मराठवाड्याची लेक, तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही – सुनेत्रा पवार

मी मराठवाड्याची लेक, तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही – सुनेत्रा पवार

0

<p><strong>पुणे &colon;-<&sol;strong> मी मराठवाड्याची लेक आहे&period; या मातीतल्या शेतकऱ्यांच्या अडचणी आणि वेदना मला चांगल्या प्रकारे समजतात&period; कोणत्याही शेतकऱ्याला सरकार वाऱ्यावर सोडणार नाही&comma;&&num;8221&semi; असा शब्द राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिला&period; लोहा तालुक्यातील बारूळ फाटा आणि सोनखेड येथे पावसाच्या अनिश्चिततेमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी त्यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन संवाद साधला&period;<&sol;p>&NewLine;<p><strong> à¤¸à¥‹à¤¯à¤¾à¤¬à¥€à¤¨ पिकाची प्रत्यक्ष पाहणी<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारूळ फाटा येथील शेतकरी संदीप रामराव जायभाय यांच्या शेताला भेट दिली&period; 9 जुलै रोजी लागवड केलेल्या सोयाबीन पिकाची सद्यस्थिती&comma; पिकाची झालेली वाढ&comma; संभाव्य उत्पादन आणि पावसाच्या खंडीतपणामुळे झालेल्या परिणामांची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली&period; यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी थेट चर्चा करत शेतीतील समस्या जाणून घेतल्या&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>बळीराजाच्या अडचणींवर चर्चा<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>बांधावर बोलताना उपमुख्यमंत्र्यांनी केवळ पिकांच्या नुकसानीचीच माहिती घेतली नाही&comma; तर शेतकऱ्यांच्या दैनंदिन अडचणी&comma; जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न आणि कुटुंबाच्या गरजांबाबतही चौकशी केली&period; त्या म्हणाल्या&comma; &&num;8220&semi;शेतकऱ्यांच्या लेकरा-बाळांचे शिक्षण&comma; जनावरांचा चारा आणि संपूर्ण कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न हा राज्य शासनासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे&period; पावसाची अनिश्चितता आणि आर्थिक अडचणींच्या या काळात शासन बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे&period;&&num;8221&semi;<&sol;p>&NewLine;<p><strong>प्रशासनाला तात्काळ कार्यवाहीचे आदेश<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>शेतशिवारातील भीषण परिस्थितीची नोंद घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना निर्देश दिले की&comma; स्थानिक प्रशासनाने संपूर्ण परिस्थितीचा तातडीने आढावा घ्यावा आणि आवश्यक ती कार्यवाही करावी&period; शेतकर्‍यांना लवकरात लवकर भरघोस मदत आणि उपाययोजना मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा केला जाईल&comma; असे आश्वासनही सुनेत्रा पवार यांनी यावेळी दिले&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version