Home Latest News मनोज जरांगेंना आणखी एक झटका

मनोज जरांगेंना आणखी एक झटका

0

<p><strong>&&num;8211&semi; कोणाला सुगावा लागू न देता अंतरवाली सराटीतून एका रात्रीत उपोषणाचा मंडप हटवला<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>जालना &colon;-<&sol;strong> अंतरवली सराटी येथील मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणासाठी उभारण्यात आलेला मंडप अखेर रात्रीतून हटवण्यात आला आहे&period; ग्रामस्थ आणि सरपंचांच्या निर्णयानंतर हा मंडप काढण्यात आल्याची माहिती समोर येत आहे&period; याच मंडपातून आणि व्यासपीठावरून &lpar;स्टेजवरून&rpar; मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी केली होती&period; दरम्यान&comma; शेवटच्या उपोषणाच्या वेळी मनोज जरांगे यांनी &&num;8216&semi;आपले हे उपोषण निर्णायक आणि अंतिम आहे&&num;8217&semi;&comma; असे सांगितले होते&period; मागील काही दिवसांपासून ग्रामस्थांमध्ये या मंडपावरून कुजबूज ऐकायला मिळत होती आणि अखेर आज हा मंडप काढण्यात आला आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>प्राथमिक माहितीनुसार&comma; गावचे सरपंच आणि मनोज जरांगे यांची जी कोर कमिटी आहे&comma; त्यांच्यामध्ये संवाद झाला आणि काही ग्रामस्थांनीही त्याला प्रतिसाद देत हा मंडप रात्रीतून काढण्याचा निर्णय घेतला&period; रात्रभरातून हा सगळा मंडप आणि मनोज जरांगे ज्या ठिकाणी उपोषणाला बसत होते&comma; ते स्टेजदेखील काढण्यात आले आहे&period; महत्त्वाची बाब म्हणजे&comma; २९ ऑगस्ट २०२३ रोजी मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी हे आंदोलन सुरू केले होते&period; या दरम्यानच्या काळात मनोज जरांगे यांनी अनेकदा उपोषण स्थगित केले&comma; मात्र हे स्टेज किंवा मंडप कधीही काढण्यात आलेला नव्हता&period; परंतु&comma; यावेळी तो काढण्यात आला आहे&period; हा मंडप हटवण्यामागे इतरही काही कारणे सांगितली जात आहेत&period; साधारण १-१&period;५ वर्षांपूर्वी काही ग्रामस्थांनी या उपोषणाला विरोध दर्शवला होता आणि तसे लेखी निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते&period; त्या अनुषंगाने ग्रामस्थांमध्ये एक कुजबूज ऐकायला मिळत होती&period; तसेच&comma; येत्या २८ तारखेला ग्रामसभेची बैठक होणार असून&comma; त्या बैठकीतील संभाव्य विरोध लक्षात घेता हा मंडप आधीच हटवण्यात आल्याची शक्यता वर्तवली जात आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>आता याबाबत सरपंच किंवा स्वतः मनोज जरांगे पाटील अधिकृत भूमिका मांडतील&period; परंतु&comma; गेल्या अनेक वर्षांपासून चाललेल्या लढ्याचे व्यासपीठ&comma; जिथून हे आंदोलन सुरू झाले होते&comma; तिथला मंडप आणि स्टेज रात्रीतून हटवण्यात आले आहे&period; मनोज जरांगे यांच्या कोर कमिटीचे स्थानिक सदस्य आणि काही ग्रामस्थांनी मिळून हा मंडप काढल्याची माहिती आहे&period; आज सकाळी जेव्हा तिथली दृश्ये पाहण्यात आली&comma; तेव्हा नेहमी असणारी गजबज तिथे दिसली नाही&semi; आता तिथे कोणीही पाहायला मिळत नाही&period; आता यापुढील स्पष्टीकरण मनोज जरांगे पाटील देतीलच&comma; मात्र ज्या पद्धतीने हा मंडप हटवण्यात आला आहे&comma; त्यावरून मनोज जरांगे यापुढे किमान अंतरवली सराटीमध्ये तरी आंदोलन करणार नाहीत&comma; ही बाब स्पष्ट होत आहे&period; त्यामुळे जवळपास तीन वर्षांनंतर हटवण्यात आलेल्या या मंडपाबाबत मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>अंतरवाली सराटीतील मनोज जरांगे यांच्या उपोषणस्थळाचा मंडप काढला&comma; स्टेज देखील काढण्यात आला आहे&period; मनोज जरांगे यांच्या उपोषणासाठी उभारण्यात आलेला मंडप रात्रीतून हटवण्यात आला&period; ग्रामस्थ आणि सरपंचांनी घेतलेल्या निर्णयानंतर मंडप काढण्यात आल्याची माहिती आहे&period; याच मंडपातून आणि स्टेजवरून मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी केली होती&period; दरम्यान शेवटच्या उपोषणावेळी मनोज जरांगे यांनी आपले हे उपोषण निर्णायक आणि अंतिम असल्याचे सांगितलं होतं&period; दरम्यान मागील उपोषणापासून ग्रामस्थांमध्ये मंडपावरून कुजबूज ऐकायला मिळत होती&comma; आज अखेर हा मंडप काढण्यात आला आहे&period; मनोज जरांगे यांचं आंदोलन 3 वर्ष 27 दिवस चाललं&period; 29 ऑगस्ट 2023 ते 25 सप्टेंबर 2026 पर्यंत हा मंडप आणि स्टेज तसेच होते&period; आज अखेर आंदोलन स्थळावरील मंडप आणि स्टेज काढण्यात आले आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version