जुनगावमध्ये कोट्यवधीचा अवैध वाळूसाठा ?

<p><strong>&&num;8211&semi; अधिकाऱ्यांकडून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>गडचिरोली &colon;-<&sol;strong> सिरोंचा येथील अवैध वाळूसाठा प्रकरण ताजे असताना जिल्हा मुख्यालयाला जवळील कठानी नदीला लागून असलेल्या शेती घाटातून वाळूचा अवैध उपसा केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे&period;याप्रकरणी संबंधित तलाठ्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अहवाल सादर केला आहे&period; परंतु वाळू माफियांसोबत काही अधिकाऱ्यांचे असलेल्या मधुर संबंधामुळे हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे कळते&period;<&sol;p>&NewLine;<p>पावसाळा संपतात जिल्ह्यात शासकीय वाळूघाटांच्या लिलावाची प्रक्रिया सुरू आहे&period; सोबतच शेतात साचलेल्या वाळूचा उपसा करण्यासाठी देखील शेती घाटाच्या परवानग्या देण्यात आल्या आहे&period; मात्र&comma; याचा फायदा घेत काही वाळू माफिया मशीनच्या माध्यमातून थेट नदीतून वाळू उपसा करून &OpenCurlyQuote;रॉयल्टी’पेक्षा अधिक वाळूसाठा करून ठेवत असल्याचे चित्र आहे&period; जिल्हा मुख्यालयाला लागून असलेल्या जुनगाव पॅच मध्ये देखील असाच प्रकार समोर आला आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>४ डिसेंबर रोजी संबंधित तलाठीने तपासणी केली असता जवळपास ९०० ब्रास अधिक वाळूसाठा आढळून आला&period; त्यांनी हा अहवाल मंडळ अधिकाऱ्यांकडे सादर केला आहे&period; सोबतच तहसीलदारांकडे सुद्धा हा अहवाल कारवाईसाठी गेलेला आहे&period; मात्र&comma; संबंधित वाळूमाफिया हा एका मोठ्या राजकीय नेत्याचा नातेवाईक असल्याने काही अधिकारी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत आहेत&period; अवैध वाळू साठ्याचा बाजारभाव कोट्यवधीच्या घरात असल्याने काही महसूलच्या अधिकाऱ्यांनी आपले उघड पांढरे करून घेतल्याची चर्चा प्रशासकीय वर्तुळात आहे&period; त्यामुळे जिल्हाधिकारी आणि तहसीलदार याप्रकरणी काय कारवाई करतात याकडे प्रशासनाचे लक्ष लागले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>तांत्रिक कारण पुढे करण्याचा प्रयत्न<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>संबंधित अवैध वाळू साठा हा प्रशासनाने दिलेल्या परवानगीपेक्षा अधिक आहे&period; मात्र&comma; वाळू माफियाला वाचवण्यासाठी महसूलमधील काही अधिकारी तांत्रिक कारण पुढे करून प्रकरण दडपण्याच्या प्रयत्नात आहे&period; बामणी येथेही असाच प्रकार सुरु असून अधिकारी &OpenCurlyQuote;अर्थपूर्ण’ डोळेझाक करीत असल्याचे चित्र आहे&period; काही महिन्यांपूर्वी सिरोंचा येथे देखील असेच प्रकरण समोर आले होते&period; मात्र&comma; खनीकर्म अधिकाऱ्याने चौकशी आधीच &OpenCurlyQuote;क्लीनचिट’ दिली होती&period; चौकशीनंतर संबंधितांवर २९ कोटींचा दंड ठेवण्यात आला होता&period; तसेच तहसीलदार&comma; मंडळ अधिकारी व तलाठी निलंबित झाले होते&period; हे विशेष&period; या प्रकरणातील अहवाल आमच्याकडे प्राप्त झाला आहे&period; सर्व तपासणी केल्यानंतर पुढील कार्यवाही निश्चित करण्यात येईल&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>सागर कांबळे&comma; तहसीलदार गडचिरोली<&sol;strong><&sol;p>&NewLine;