हवामानातील बदलामुळे तूर पिकावर संकट

<p><strong>&&num;8211&semi; फूल गळती होऊन नुकसान होण्याची शक्यता<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>अकोला &colon;-<&sol;strong> तापमानातील चढ-उतारासह हवामानात सातत्याने होणाऱ्या बदलामुळे तूर पिकावर संकट आले आहे&period; फूल गळती होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता दिसून येते&period; शेतकऱ्यांनी वेळीच उपाययोजना करण्याचा सल्ला डॉ&period; पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कडधान्य संशोधन विभागाने दिला आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>कडधान्य पिकामध्ये तूर हे खरीप हंगामातील प्रमुख पीक आहे&period; देशामध्ये महाराष्ट्र&comma; कर्नाटक&comma; तेलंगणा&comma; उत्तर प्रदेश&comma; गुजरात व झारखंड राज्यात तूर उत्पादन होते&period; महाराष्ट्र उत्पादनात पहिला व क्षेत्रानुसार दुसऱ्या क्रमांकवर आहे&period; देशामध्ये तूर पिकाखाली ४९&period;०० लाख हेक्टर क्षेत्र असून त्यापासून ४२&period;२२&period; लाख टन उत्पादन झाले&period; देशाची उत्पादकता ८६१ किलो प्रति हेक्टर आहे&period; सन २०२३-२४ साली राज्यात तूर या पिकाखाली १२&period;७५ लाख हेक्टर क्षेत्र होते&comma; ८&period;९६ लाख टन उत्पादन झाले&period; राज्याची उत्पादकता ७२२ किलो प्रति हेक्टर आहे&period; विदर्भात सुमारे सहा लाख हेक्टर क्षेत्र तूर लागवड होते&comma; अशी माहिती विभागाकडून देण्यात आली&period;<&sol;p>&NewLine;<p>तूर लागवडीसाठी जमीन मध्यम ते भारी ३० ते ४५ सें&period;मी&period; खोल व पाण्याचा उत्तम निचरा होणारी असावी&period; या पिकास २१ ते २४ अं&period;से&period; तापमान पोषक मानले जाते&period; पाण्याची कमतरता असेल तर भारी जमिनीत हे पीक ३० ते ३५ अं&period;से&period; तापमानात सुद्धा चांगले येते&period; फुले व शेंगा भरण्याच्या कालावधीत कोरडे हवामान पिकास अवश्यक आहे&period; सद्यस्थितीत पीक फुलोरा&comma; दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे&period; पिकाची क्रिया मंदावून फुलगळ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे&period; पाणी थंडीमुळे आकसून पेशींना हानी होण्याची शक्यता असते&period; त्यामुळे दाणे आकसणे तसेच तडकण्याची शक्यता असते&period; खरीप हंगामातील तुरीचे पीक कोरडवाहू पट्ट्यात फुलोरा आणि शेंगा परिपक्व होण्याच्या अवस्थेत आहेत&period; गेल्या काही दिवसांपासून तापमानातील चढ-उतार होत असून फुल गळ होण्याची दाट शक्यता दिसून येते&period; त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे&period; बदलत्या हवामानामुळे पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>शेत&comma; पोषण आणि पाणी व्यवस्थापनाचा सल्ला<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>फुलगळ होण्यामागे तापमानातील चढ-उतार&comma; थंडीची लाट&comma; अति पाऊस किंवा दुष्काळ&comma; पोषणद्रव्यांची कमतरता&comma; कीड–रोगांचा प्रादुर्भाव&comma; पाण्याचा ताण जास्त वारा किंवा ओलावा आदी कारणे आहेत&period; फुलगळ नियंत्रणासाठी शेत व्यवस्थापन&comma; पोषण व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन करण्याचा सल्ला कडधान्य संशोधन विभागाचे डॉ&period; प्रदीप ठाकरे व डॉ&period; विजय गावंडे यांनी दिला आहे&period;<&sol;p>&NewLine;