spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

महापरिनिर्वाण दिनानिमित्त आंबेडकर चौक, रामटेक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन

रामटेक :- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि समाजसुधारक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ. आंबेडकरांनी दलित आणि वंचित समुदायांच्या हक्कांसाठी आपले जीवन समर्पित केले. भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त आंबेडकर चौक, रामटेक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी, रजत गजभिये, ज्योती कोल्लेपरा, आलोक मानकर, उमेश पटले, उज्वला धनगाये, रश्मी गोन्नाडे, व भारतीय जनता पार्टीचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.