Home Latest News एचएसआरपी क्रमांक पाटीबाबत महत्वाची अपडेट… राज्यात मुदतवाढीनंतर निम्म्या वाहनांना…

एचएसआरपी क्रमांक पाटीबाबत महत्वाची अपडेट… राज्यात मुदतवाढीनंतर निम्म्या वाहनांना…

0

<p>&nbsp&semi;<&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर &colon;<&sol;strong> सरकारच्या नियमाप्रमाणे १ एप्रिल २०१९ पूर्वीच्या सगळ्याच संवर्गातील वाहनांना उच्च सुरक्षा क्रमांक पाटी &lpar;एचएसआरपी&rpar; बसवणे बंधनकारक आहे&period; त्यासाठी शासनाने आजपर्यंत चारदा मुदतवाढही दिली&period; त्यानंतरही राज्यात निम्याही वाहनांना या पाट्या लागल्या नाही&period; त्यामुळे मुदत संपल्यावर पाटी न लावणाऱ्या वाहनांवर कडक कारवाई केली जाणार आहे&period; केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृह जिल्हा असलेल्या नागपुरातील या पाटीबाबतची महत्वाची अपडेट आपण जाणून घेऊ या&period;<&sol;p>&NewLine;<p>नागपूर जिल्ह्यातील आकडेवारी बघितल्यास नागपुरात नागपूर जिल्ह्यातील तिन्ही आरटीओ कार्यालयांतील वाहनचालकांकडून नंबरप्लेट बसवण्यासाठी नागरिक अनुत्साही असल्याचे दिसत आहे&period; आतापर्यंत केवळ ३६&period;२३२ टक्के वाहनांनाच नवीन नंबरप्लेट बसवण्यात आल्या आहेत&period; नवीन नंबरप्लेट भारतातील सर्व वाहनांसाठी बंधनकारक आहे&period; याचा उद्देश रस्ता सुरक्षा सुधारणे आणि वाहनचोरीला आळा घालणे आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>या नंबरप्लेटमुळे बनावट प्लेट्सशी संबंधित गुन्ह्यांचे प्रमाण कमी होणे शक्य असल्याचा परिवहन विभागाचा दावा आहे&period; सरकारने १ एप्रिल २०१९ नंतरच्या वाहनांमध्ये ही पाटी लावून येत असली तरी त्यापूर्वीच्याही वाहनांना नंबरप्लेट बंधनकारक केली गेली&period; या नंबरप्लेटसाठी राज्य शासनाच्या परिवहन खात्याने दुचाकी&comma; चारचाकीसह इतर वाहनांच्या नंबरप्लेटबाबत दर व खासगी कंत्राटदार निश्चित केला&period; त्यानुसार राज्याच्या सगळ्याच जिल्ह्यात निश्चित केंद्रात ऑनलाईन अपाॅईंटमेंट घेऊन ही पाटी लावली जात आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>नागपूर जिल्ह्यात शहर&comma; पूर्व नागपूर आणि नागपूर ग्रामीण ही तीन आरटीओ कार्यालय आहे&period; या तिन्ही कार्यालयांमध्ये पंधरा वर्षांच्या आत व हरित कर भरून पुनर्नोंदणी केलेली एकूण १४ लाख ३५ हजार ४७३ वाहने आहेत&period; त्यापैकी ६ लाख १५ हजार १४१ वाहनांनी नंबरप्लेटसाठी पैसे भरून नोंदणी केली&period; त्यापैकी ५ लाख २० हजार १११ वाहनांना पाट्या लागल्या आहेत&period;<&sol;p>&NewLine;<p>आजपर्यंत चार वेळा मुदतवाढ…<&sol;p>&NewLine;<p>महाराष्ट्रामध्ये उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट &lpar;एचएसआरपी&rpar; बसवण्यासाठीची पहिली अंतिम मुदत पूर्वी ३१ मार्च २०२५ होती&comma; त्यानंतर ३० जून २०२५&comma; १५ ऑगस्ट २०२५ अशी मुदतवाढ दिली गेली&period; तर आता ३० नोव्हेंबर २०२५ ही अंतिम मुदत असून त्यानंतरही पाटी नसलेल्या वाहनांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचा परिवहन विभागाचा दावा आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>कार्यालयनिहाय पाटी लावलेल्या वाहनांची संख्या असलेला चार्ट…<&sol;p>&NewLine;<p>कार्यालय एकूण वाहने पाटी लागलेली वाहने<&sol;p>&NewLine;<p>नागपूर शहर ४&comma;३७&comma;३१३ १&comma;५६&comma;१२१<&sol;p>&NewLine;<p>पूर्व नागपूर ४&comma;३५&comma;१६० १&comma;६३&comma;९९०<&sol;p>&NewLine;<p>नागपूर ग्रामीण ५&comma;६३&comma;००० २&comma;००&comma;०००<&sol;p>&NewLine;

Exit mobile version