Home Latest News भारताकडून पहिल्यांदाच ट्रेनवरुन अग्नी-प्राईमची चाचणी; आता अख्ख्या पाकिस्तानचा ‘टप्प्यात कार्यक्रम’

भारताकडून पहिल्यांदाच ट्रेनवरुन अग्नी-प्राईमची चाचणी; आता अख्ख्या पाकिस्तानचा ‘टप्प्यात कार्यक्रम’

0

<p><strong>नवी दिल्ली&colon; <&sol;strong>भारतासाठी एक अत्यंत गर्वाची बाब म्हणजेभारताने रेल्वे-आधारित मोबाईल लाँचर सिस्टमवरून मध्यम-श्रेणीच्या अग्नी-प्राईम क्षेपणास्त्र ाची यशस्वी चाचणी घेतली आहे&period; अग्नी-प्राईम क्षेपणास्त्र भारताच्या स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड &lpar;SFC&rpar; साठी विकसित करण्यात आले आहे&period; ओडिशातील चांदीपूर इंटिग्रेटेड टेस्ट रेंजमध्ये त्याची यशस्वी चाचणी घेण्यात आली&period; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले की&comma; अग्नी-प्राईम चाचणी ही विशेषतः डिझाइन केलेल्या रेल्वे-आधारित मोबाईल लाँचरवरून घेण्यात आलेली अशा प्रकारची पहिली चाचणी होती&period; पुढील पिढीतील अग्नी-प्राईम क्षेपणास्त्र 2000 किलोमीटर अंतरापर्यंतच्या लक्ष्यांवर मारा करू शकते&period; म्हणजेच या रेंजमध्ये संपूर्ण पाकिस्तान येतो&period;<&sol;p>&NewLine;<p>विशेषतः डिझाइन केलेल्या रेल्वे लाँचरवरून हे क्षेपणास्त्र डागण्याची ही पहिलीच वेळ आहे&period; यामुळे भारत अशा काही देशांच्या पंगतीत जाऊन बसला आहे&comma; ज्यांच्याकडे कॅनिस्टराइज्ड लाँच सिस्टम आहे&comma; जी चालत्या ट्रेनवरुन क्षेपणास्त्रे डागण्यास सक्षम आहे&period; आतापर्यंत रशिया&comma; चीन&comma; उत्तर कोरिया या देशांनीच हे केलं आहे&period; आता यामध्ये à¤­à¤¾à¤°à¤¤à¤¾à¤šà¤¾à¤¹à¥€ समावेश झाला आहे&period; हे करणारा भारत जगातील चौथा देश ठरला आहे&period; अग्नी-प्राईम हे अग्नि मालिकेतील सर्वात नवीन आणि सर्वात प्रगत क्षेपणास्त्र आहे&period; हे 2000 किलोमीटरपर्यंतच्या श्रेणीचे मध्यम-श्रेणीचे क्षेपणास्त्र आहे&period; त्यात अनेक नवीन आणि प्रगत वैशिष्ट्ये आहेत&period;<&sol;p>&NewLine;<div id&equals;"taboola-mid-article-thumbnails-124112045" class&equals;"wdt-taboola mid-taboola trc&lowbar;related&lowbar;container tbl-trecs-container trc&lowbar;spotlight&lowbar;widget trc&lowbar;elastic trc&lowbar;elastic&lowbar;thumbnails-mid taboola-connect-placement" data-target&lowbar;type&equals;"mix" data-mode&equals;"thumbnails-mid" data-placement&equals;"Mid Article Thumbnails" data-placement-name&equals;"Mid Article Thumbnails">&NewLine;<div class&equals;"trc&lowbar;rbox&lowbar;container">&NewLine;<div>&NewLine;<div id&equals;"trc&lowbar;wrapper&lowbar;9450544653" class&equals;"trc&lowbar;rbox thumbnails-mid trc-content-sponsored">&NewLine;<div id&equals;"trc&lowbar;header&lowbar;9450544653" class&equals;"trc&lowbar;rbox&lowbar;header trc&lowbar;rbox&lowbar;border&lowbar;elm">&NewLine;<div class&equals;"trc&lowbar;header&lowbar;ext">&NewLine;<div class&equals;"logoDiv link-adc">source &colon; Maharashtratimes<&sol;div>&NewLine;<&sol;div>&NewLine;<&sol;div>&NewLine;<&sol;div>&NewLine;<&sol;div>&NewLine;<&sol;div>&NewLine;<&sol;div>&NewLine;

Exit mobile version