Home Latest News भारतीय कुटुंबांकडे आहे तब्बल ‘इतके’ टन सोनं; अमेरिकेसह चीन आणि जपानच्या एकत्रित...

भारतीय कुटुंबांकडे आहे तब्बल ‘इतके’ टन सोनं; अमेरिकेसह चीन आणि जपानच्या एकत्रित सोन्याच्या साठ्यालाही टाकले मागे

0

<p class&equals;"PlaygroundEditorTheme&lowbar;&lowbar;paragraph" dir&equals;"ltr">भारतातील <span class&equals;"transliteration">नागरिकांमध्ये<&sol;span> à¤¸à¥‹à¤¨à¥à¤¯à¤¾à¤šà¥€ क्रेझ अनोखी आहे&period; सोने &lpar;Gold&rpar; किंवा चांदीच्या &lpar;Gold &amp&semi; Silver &rpar; दागिन्यांशिवाय लग्न अपूर्ण मानले जाते&period; लोक अनेकदा वेगवेगळ्या प्रसंगी एकमेकांना सोन्याचे <span class&equals;"transliteration">दागिने<&sol;span> <span class&equals;"transliteration">किंवा<&sol;span> à¤›à¥‹à¤Ÿà¥‡ तुकडे भेटवस्तू देतात&period; भारतात सोने शुभ मानले जाते&period; शिवाय&comma; सुरक्षित गुंतवणूक म्हणून त्याला जास्त मागणी आहे&period; सोन्याच्या या क्रेझमुळे&comma; भारतीय कुटुंबांकडे अंदाजे 25 <span class&equals;"transliteration">हजार<&sol;span> à¤Ÿà¤¨ सोने आहे आणि हा आकडा <span class&equals;"transliteration">दिवसा<&sol;span><span class&equals;"transliteration">गणिक<&sol;span> à¤µà¤¾à¤¢à¤¤ &lpar;Gold Holdings in india&rpar; आहे&period; परिणामी&comma; भारतीय कुटुंबांकडे जगातील सर्वात जास्त सोने आहे&period;<&sol;p>&NewLine;<p class&equals;"PlaygroundEditorTheme&lowbar;&lowbar;paragraph" dir&equals;"ltr"><span class&equals;"transliteration">भारताच्या<&sol;span><span class&equals;"transliteration">तुलनेत<&sol;span>अनेक देशांमध्ये<span class&equals;"transliteration">ही<&sol;span>इतके सोने नाही &lpar;Gold Holdings in india&rpar;<&sol;p>&NewLine;<p class&equals;"PlaygroundEditorTheme&lowbar;&lowbar;paragraph" dir&equals;"ltr">भारतीयांच्या सोन्यावरील प्रेमाचा संदर्भ देत&comma; एका संशोधन विश्लेषकाने मार्चमध्ये धक्कादायक आकडेवारी उघड केली&period; त्यानुसार&comma; भारतातील सोन्याच्या संपत्तीत फक्त एका वर्षात अंदाजे 750 अब्ज डॉलर्सची वाढ झाली&period; यावरून गेल्या वर्षी देशभरात किती सोने खरेदी केले गेले हे दिसून येते&period; विश्लेषक ए&period;के&period; माधवन यांनी एक्सवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की&comma; भारताचा खाजगी सोन्याचा साठा 25&comma;000 टन आहे&comma; जो अमेरिका&comma; जर्मनी&comma; चीन आणि अगदी रिझर्व्ह बँकेकडे असलेल्या सोन्याच्या साठ्यापेक्षा जास्त आहे&period;<&sol;p>&NewLine;<p class&equals;"PlaygroundEditorTheme&lowbar;&lowbar;paragraph" dir&equals;"ltr">चीननंतर भारत सोन्याचा जगातील दुसरा सर्वात मोठा ग्राहक &lpar;India is the worlds second largest consumer of gold&rpar;<&sol;p>&NewLine;<p class&equals;"PlaygroundEditorTheme&lowbar;&lowbar;paragraph" dir&equals;"ltr">अमेरिका&comma; जर्मनी&comma; इटली&comma; फ्रान्स&comma; रशिया&comma; चीन&comma; स्वित्झर्लंड&comma; भारत&comma; जपान आणि तुर्की यासारख्या देशांच्या मध्यवर्ती बँकांकडे असलेल्या एकूण सोन्याच्या साठ्याची तुलना भारतीय कुटुंबांकडे असलेल्या सोन्याशीही होत नाही&period; यावरून भारतातील लोक बचत किंवा गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून सोन्याला किती महत्त्वाचे मानतात हे दिसून येते&period;<&sol;p>&NewLine;<p class&equals;"PlaygroundEditorTheme&lowbar;&lowbar;paragraph" dir&equals;"ltr">भारतात सोने नेहमीच आवडते राहिले आहे&period; कारण ते महागाई&comma; आर्थिक अनिश्चितता आणि चलनातील चढउतारांपासून संरक्षण म्हणून काम करते&period; लग्न आणि सणांच्या काळात त्याची मागणी आणखी वाढते&period; ग्रामीण रहिवासी त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी अनेकदा सोन्याचा वापर तारण म्हणून करतात&period; सोन्याच्या किमतींमध्ये जागतिक चढउतार असूनही&comma; चीननंतर भारत सोन्याचा जगातील दुसरा सर्वात मोठा ग्राहक आहे&period;<&sol;p>&NewLine;<p dir&equals;"ltr">SOURCE &colon; ABPMAZA<&sol;p>&NewLine;

Exit mobile version