Home Latest News कोर्टाची पायरी चढू नये असं म्हणतात खरं पण नाशिक कोर्टाची इमारत बघितलीच...

कोर्टाची पायरी चढू नये असं म्हणतात खरं पण नाशिक कोर्टाची इमारत बघितलीच पाहिजे; सरन्यायाधीश भूषण गवईंचं वक्तव्य, उद्धव ठाकरेंबाबतही बोलले

0

<p>कोर्टाची पायरी चढू नये असं म्हणतात खरं पण नाशिक कोर्टाची इमारत &lpar;Nashik District Court Building Inauguration&rpar; बघितलीच पाहिजे&comma; असे वक्तव्य सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई &lpar;CJI Bhushan Gavai&rpar; यांनी केले आहे&period; उद्धव ठाकरे &lpar;Uddhav Thackeray&rpar; यांनी भूमिपूजनावेळी अपेक्षा व्यक्त केली होती&period; उद्घाटन कार्यक्रमाला आपण दोघे उपस्थित राहू&comma; असे त्यांनी म्हटले होते&period; पण योग नव्हता&comma; असे देखील त्यांनी म्हटले&period; शनिवारी &lpar;दि&period; 27&rpar; नाशिक जिल्हा न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन आणि वाहनतळ इमारतीचे भूमिपूजन सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते करण्यात आले आहे&period; या कार्यक्रमातून ते बोलत होते&period;<&sol;p>&NewLine;<p>सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले की&comma; नाशिकला सुंदर आणि आधुनिक इमारत मिळाली आहे&period; देशात कुठेही अशी इमारत नाही&period; बाहेरून सुंदर आहे&period; पण आतमध्ये कॉर्पोरेट लूक आहे&period; सरकारी इमारतीत आले असे वाटत नाही&period; प्रधान न्यायमूर्तीचे कक्ष सरन्यायाधीशांसारखे आहे&period; उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना भूमिपूजन माझ्या हस्ते झाले आणि उद्घाटन करण्याची संधी मला मिळाली&period; अभय ओक आणि इतरांनीही जागा मिळवण्यासाठी प्रयत्न केले&period; à¤•ोल्हापूरच्या सर्किट बेंचसाठी मकरंद कर्णिक आणि विलास गायकवाड या दोघांनी काम केले&period; लोक टीका करतायत&period; महाराष्ट्र विकास कामात मागे आहे पण महाराष्ट्रामध्ये अनेक चांगल्या इमारती उभ्या राहिल्या आहेत&period; देशातील कुठल्याही तालुक्यात अशी इमारत नसणार&period; à¤®à¤¹à¤¾à¤°à¤¾à¤·à¥à¤Ÿà¥à¤°à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ बांधकाम विभागाचे मी कौतुक करतो&period; à¤®à¥à¤‚बई उच्च न्यायालयाच्या इमारतीचे काम लवकरच सुरू होणार आहे&period; उद्धव ठाकरे यांनी भूमिपूजनावेळी अपेक्षा व्यक्त केली होती&period; उद्घाटन कार्यक्रमाला आपण दोघे उपस्थित राहू&comma; असे त्यांनी म्हटले होते&period; पण योग नव्हता&comma; असे त्यांनी म्हटले&period;<&sol;p>&NewLine;<p>न्यायालय न्यायाधीशासाठी नाही तर वकील आणि पक्षकार यांच्यासाठी आहेत&period; वकील&comma; पक्षकारांसाठी सुविधा आहेत&period; कोर्टाची पायरी चढू नये असे म्हणतात&comma; आपल्या केससाठी नाही पण नाशिकच्या कोर्टाची इमारत बघितली पाहिजे&period; समोर हेरिटेज बिल्डिंग आहे&period; त्यामागे नवीन इमारत आहे&period; हेरिटेज कक्ष तयार केला&period; त्यात दुसऱ्या&comma; तिसऱ्या पिढीने योगदान दिले&period; बाबासाहेब आंबेडकर यांनी 25 नोव्हेंबर 1949 च्या भाषणात सांगितले होते की&comma; एक व्यक्ती एक मत या आधारावर  à¤•ाम केले जावे&period; राजकीय लोकशाहीसोबत सामाजिक लोकशाही एकत्र येत नाही&comma; तोपर्यंत उपयोग नाही&comma; असे बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते&period; सामाजिक आणि आर्थिक समानता राखणे गरजेचे आहे&period; आपल्या राज्य घटनेने जो प्रवास केलाय तो चांगला केलाय&period; सामाजिक आणि आर्थिक समानता येईल यासाठी कायदे करण्यात आले&period; सामाजिक समानता राहील&comma; यासाठी आपण पुढे काम कराल&comma; अशी अपेक्षा व्यक्त करतो&comma; असे सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले&period;<&sol;p>&NewLine;<p>SOURCE &colon; ABPMAZA<&sol;p>&NewLine;

Exit mobile version