Home Latest News लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक – एपीआय सचिन यादव

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक – एपीआय सचिन यादव

0

<p><strong>कामठी &colon;-<&sol;strong> 31 ऑक्टोबर हा दिवस लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती व राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो त्याचाच एक भाग म्हणून कामठी येथे नवीन कामठी पोलीस स्टेशन व जुनी कामठी पोलीस स्टेशन च्या वतीने &lpar;रन फॉर युनिटी &rpar; एकता मार्च रॅली चे आयोजन करण्यात आले होते त्यात माजी सैनिक&comma; शाळा&comma; महाविद्यालय&comma;शहरातील प्रतिष्ठीत नागरिक&comma; तसेच राजकीय पक्षाच्या लोकांनीही सहभाग नोंदविला&period;<&sol;p>&NewLine;<p>याप्रसंगी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करताना एपीआय सचिन यादव यानी सांगितले की लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल हे राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहेत &period;सरदारवल्लभभाई पटेल यांनी 560 हुन अधिक संस्थाने भारतीय संघराज्यात विलीन केले&comma; देशाचे केलेले राजकीय एकत्रीकरण आणि राष्ट्रीय एकात्मता अबाधित ठेवण्याचे काम त्यांनी केले&period;या रॅली मध्ये पोलीस स्टेशन चे समस्त अधिकारी कर्मचारी सह विद्यार्थी&comma;गांवकरी&comma; नागरिक सहभागी होते&period;सर्व सहभागीचे पोलीस अखिलेश ठाकूर यांनी आभार व्यक्त केले&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version