Home Latest News कर्जत – जामखेड मतदारसंघातील १३ वस्त्यांना “वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजने” अंतर्गत १००...

कर्जत – जामखेड मतदारसंघातील १३ वस्त्यांना “वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजने” अंतर्गत १०० लाख रुपयांचा निधी मंजूर

0

<p><strong>&&num;8211&semi; विधानपरिषद सभापती प्रा&period;राम शिंदे यांची माहिती<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>अहिल्यानगर &colon;-<&sol;strong> &OpenCurlyDoubleQuote;वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजना सन २०२५ &&num;8211&semi; २६” अंतर्गत कर्जत &&num;8211&semi; जामखेड विधानसभा मतदारसंघातील १५ गावातील विविध तांडा&comma; वाडी व वस्त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी १०० लाख रुपयांचा भरीव निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती महाराष्ट्र विधानपरिषद सभापती प्रा&period;राम शिंदे यांनी दिली&period;<&sol;p>&NewLine;<p>या योजनेचा उद्देश ग्रामीण व वंचित समाजघटकांच्या वस्त्यांमधील पायाभूत सुविधा सुधारणे&comma; नागरिकांना आवश्यक सोयी &&num;8211&semi; सुविधा उपलब्ध करून देणे आणि त्यांचे जीवनमान उंचावणे हा आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>या मंजूर १०० लाख निधीतून कर्जत तालुक्यासाठी ५९ लाख रुपये आणि जामखेड तालुक्यासाठी ४१ लाख रुपये असा निधी विभागला गेला असून&comma; या कामांना शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे&period; या अंतर्गत तांडा&comma; वाडी व वस्त्यांमध्ये अंतर्गत रस्ते काँक्रीटीकरण&comma; पेव्हर ब्लॉक्स बसविणे&comma; सौरप्रकाश दिव्यांची व्यवस्था&comma; वीजपुरवठा&comma; बसस्टॉप उभारणी आणि अन्य सार्वजनिक सोयीसुविधांची उभारणी करण्यात येणार आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>कर्जत तालुक्यातील दुरगाव &lpar;गावठाण वस्ती&rpar; येथे सौरप्रकाश दिवे बसविणे &lpar;₹५&period;०० लाख&rpar;&comma; जलालपूर &lpar;सटवाई वस्ती&rpar; येथे पेव्हर ब्लॉक बसविणे &lpar;₹७&period;०० लाख&rpar;&comma; कुळधरण &lpar;वडार वस्ती&rpar; येथे पेव्हर ब्लॉक बसविणे &lpar;₹७&period;०० लाख&rpar;&comma; मिरजगाव &lpar; वडार वस्ती&rpar; येथे पेव्हर ब्लॉक बसविणे &lpar;₹७&period;०० लाख&rpar;&comma; पिंपळवाडी &lpar;देवकाते वस्ती&rpar; येथे पेव्हर ब्लॉक बसविणे &lpar;₹७&period;०० लाख&rpar;&comma; तळवडी ताजु &lpar; कडेकर वस्ती &rpar; येथील रस्ता काँक्रीटीकरण &lpar;₹७&period;०० लाख&rpar;&comma; चिंचोली काळदात &lpar; व्हटकरवाडी &rpar; येथे पेव्हर ब्लॉक बसविणे &lpar;₹७&period;०० लाख&rpar;&comma; कोरेगाव &lpar;सटवाई वाडी&rpar; येथील रस्ता काँक्रीटीकरण करणे&period; &lpar;₹७&period;०० लाख&rpar;&comma; रेहेकुरी येथील चुनखडी वस्तीसाठी वीजपुरवठा करणे &lpar;₹५&period;०० लाख&rpar; या नऊ विकासकामांसाठी ५९ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>तर जामखेड तालुक्यातील आनंदवाडी &lpar;गावठाण वस्ती&rpar; येथील रस्ता काँक्रीटीकरण करणे &lpar;₹८&period;०० लाख&rpar;&comma; मोहा &lpar;बांगरवस्ती&rpar; येथील रस्ता काँक्रीटीकरण करणे &lpar;₹५&period;०० लाख&rpar;&comma; सारोळा &lpar;हुलगुंडे वस्ती&rpar; येथील अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण &lpar;₹८&period;०० लाख&rpar;&comma; फक्राबाद &lpar;जायभाय वस्ती&rpar; येथे सौरप्रकाश दिवे बसविणे &lpar;₹५&period;०० लाख&rpar;&comma; नाहुली &lpar;गर्जे वस्ती&rpar; येथील रस्ता काँक्रीटीकरण करणे &lpar;₹८&period;०० लाख&rpar;&comma; खर्डा &lpar;वडारवाडा&rpar; येथे बंदिस्त गटार करणे &lpar; ₹७&period;०० लाख&rpar; या सहा विकासकामांसाठी ४१ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>या संदर्भात विधानपरिषद सभापती प्रा&period;राम शिंदे यांनी सांगितले की&comma; तांडा आणि वस्त्यांचा विकास म्हणजे समाजातील वंचित घटकांना सन्मानाने जगण्याची संधी देणे&period; शासनाने कर्जत-जामखेड मतदारसंघासाठी दिलेला हा निधी ग्रामीण विकासासाठी एक ऐतिहासिक टप्पा आहे&period; या सर्व कामांची अंमलबजावणी दर्जेदार&comma; पारदर्शक आणि जनाभिमुख पद्धतीने करण्यात यावी&period;<&sol;p>&NewLine;<p>सभापती प्रा&period;शिंदे यांनी या निधीच्या मंजुरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस&comma; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे&comma; उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांचे मनःपूर्वक आभार मानले&period; ते म्हणाले की&comma; ही योजना तांडा आणि वस्त्यांमधील नागरिकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवेल&period; मूलभूत सुविधा निर्माण होऊन सामाजिक न्याय आणि समान संधीची भावना अधिक दृढ होईल&period;<&sol;p>&NewLine;<p>या योजनेच्या अंमलबजावणीनंतर कर्जत &&num;8211&semi; जामखेड तालुक्यातील या १५ गावांमध्ये तांडा व वस्त्यांमधील रस्ते&comma; वीज&comma; पाणी आणि सार्वजनिक सोयीसुविधा सुधारतील&period; नागरिकांचे जीवनमान उंचावेल आणि ग्रामीण भागातील वंचित समाजघटकांचा आत्मविश्वास वाढेल&period; शासनाच्या या निर्णयामुळे मतदारसंघात सर्वसमावेशक आणि शाश्वत विकासाचा नवा अध्याय सुरू होणार असल्याचेही सभापती प्रा&period; शिंदे यांनी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version