Home Latest News जोपासू वाचन संस्कृती

जोपासू वाचन संस्कृती

0

<p>वाचन प्रेरणा दिन दरवर्षी १५ ऑक्टोबर रोजी भारतरत्न डॉ&period; ए&period;पी&period;जे&period; अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो&period; वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देणे आणि मराठी भाषेचा विकास करणे हा या दिवसाचा उद्देश आहे&period; त्यानिमित्याने सदर कविता<&sol;p>&NewLine;<p><strong>जोपासू वाचन संस्कृती<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>एक वाक्य एक ग्रंथ आयुष्ये फुलविती<&sol;p>&NewLine;<p>जपू या वाचन प्रवृत्ती&comma; जोपासू वाचन संस्कृती<&sol;p>&NewLine;<p>लिहून गेले थोर शहाणे अनमोल गोष्टी<&sol;p>&NewLine;<p>वाचनातून स्वानंद अन विचार समृद्धी<&sol;p>&NewLine;<p>विपुल शब्दसंपदा&comma; विस्तारे कल्पनाशक्ती<&sol;p>&NewLine;<p>वाचन पठणाने वाणी-भाषा सुधारती&&num;8230&semi; जपू या&&num;8230&semi;<&sol;p>&NewLine;<p>ताणातून सुटका&comma; आत्मविश्वासात वृद्धी<&sol;p>&NewLine;<p>पुस्तकातून ज्ञान अन ज्ञानातून संपत्ती<&sol;p>&NewLine;<p>उदात्त अनुभव साऱ्या विश्वातून येती<&sol;p>&NewLine;<p>मशागत बुद्धीची&comma; त्यातून नवनिर्मिती&&num;8230&semi; जपू या&period;&period;<&sol;p>&NewLine;<p>होऊन पुस्तक-मित्र करू वाचकांची स्तुती<&sol;p>&NewLine;<p>धाकट्यास प्रेरणा थोरले पारायण करती<&sol;p>&NewLine;<p>सुशिक्षित खरा जो लावी वाचनाची गोडी<&sol;p>&NewLine;<p>सक्षम समाजास्तव ग्रंथची भेट देती&&num;8230&semi; जपू या&&num;8230&semi;<&sol;p>&NewLine;<p><strong> à¤ªà¥à¤°à¤¾&period; विलास ध&period; डोईफोडे&comma; à¤¸à¤¾à¤µà¤¨à¥‡à¤°<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>&ast;<strong>वाच रे पोरा<&sol;strong>&ast;<&sol;p>&NewLine;<p>वाच रे पोरा एखादं पुस्तक<&sol;p>&NewLine;<p>वाच रे पोरा वाच&excl;<&sol;p>&NewLine;<p>वाचून आनंद मिळतो रे<&sol;p>&NewLine;<p>विचार शाबूत होती रे<&sol;p>&NewLine;<p>दूर करी अज्ञान<&sol;p>&NewLine;<p>जीवाचे समाधान<&sol;p>&NewLine;<p>उघड पुस्तकं वाच&excl; वाच रे पोरा&&num;8230&semi;<&sol;p>&NewLine;<p>पठणाने वाणी उन्नत रे<&sol;p>&NewLine;<p>अफाट कल्पनाशक्ती रे<&sol;p>&NewLine;<p>असो आधुनिक युग<&sol;p>&NewLine;<p>ठेव वाचनाची भूक<&sol;p>&NewLine;<p>घेऊन पुस्तकं वाच&excl; वाच रे पोरा&&num;8230&semi;<&sol;p>&NewLine;<p>ग्रंथ प्रदर्शनात येशी रे<&sol;p>&NewLine;<p>वाचनालयात जाशी रे<&sol;p>&NewLine;<p>वाचनाची गोडी<&sol;p>&NewLine;<p>आयुष्य घडवी<&sol;p>&NewLine;<p>जाऊन पुस्तकं वाच&excl; वाच रे पोरा&&num;8230&semi;<&sol;p>&NewLine;<p><strong>&&num;8211&semi; प्रा&period; विलास ध&period; डोईफोडे&comma;सावनेर<&sol;strong><&sol;p>&NewLine;

Exit mobile version