Home Latest News अत्यावश्यक कामांसाठी महावितरणचा ‘शटडाऊन’; नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन

अत्यावश्यक कामांसाठी महावितरणचा ‘शटडाऊन’; नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन

0
xr:d:DAFsn7WZUOg:1271,j:3652833494717991405,t:24010205

<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> रोहीत्र कार्यान्वयन&comma; उपरी ते भुमिगत केबल आणि इतर अत्यावश्यक कामांसाठी महावितरणतर्फ़े उद्या बुधावारी &lpar;दि&period; 15&rpar; महाल विभागात काही तासांकरिता वीज पुरवठा बंद करण्यात येणार आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>ग्राहकांनी या कामांमध्ये सहकार्य करावे असे आवाहन महावितरणने केले आहे&comma; जेणेकरून भविष्यात कोणत्याही प्रकारचा अडथळा न येता त्यांना सुरक्षित आणि दर्जेदार वीजपुरवठा मिळू शकेल&period; या कामांमुळे सकाळी 9 ते 12 या वेळेत नवाबपुरा&comma; मानपुरा चौक&comma; गंगाबाई घाट रोड&comma; आयाचित मंदिर रोड&comma; लकडापूर&comma; ताज नगर&comma; फुले नगर&comma; ज्ञानेश्वर नगर&period; सकाळी 8 ते 12 या वेळेत ओंकार नगर&comma; सद्भावना नगर&comma; स्वराज नगर&comma; गजानन नगर&comma; श्रीनाथ साई नगर&comma; ग्रीन प्लेन कॉलनी&comma; रघुवेंद्र नगर&comma; सकाळी 8 ते दुपारी 2 या वेळेत नंदनवन&comma; एलआयजी&comma; एमआयजी&comma; एचआयजी कॉलनी आणि नंदनवन झोपडपट्टी या भागातील वीजपुरवठा बंद राहील<&sol;p>&NewLine;<p><strong>नागरिकांसाठी आवाहन&colon;<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>ग्राहकांनी वीज पुरवठा बंद होण्यापुर्वी पाण्याची टाकी भरणे&comma; मोबाइल फोन चार्ज करणे आणि इतर महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण करून ठेवावी&period; हा तात्पुरता वीज बंद ग्राहकांच्या दीर्घकालीन फायद्यासाठी आहे&comma; ज्यामुळे भविष्यात अखंडित आणि सुरक्षित वीजपुरवठा मिळेल&period; नागरिकांनी या कामात सहकार्य करावे असे आवाहन महावितरणने केले आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version