Home Latest News पंचविसाव्या वर्षी अत्यंत दिमाखात सादर झाले महानाट्य ‘महासूर्य’

पंचविसाव्या वर्षी अत्यंत दिमाखात सादर झाले महानाट्य ‘महासूर्य’

0

<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> ज्या महानाट्याच्या निर्मितीने नागपूरकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला त्या &&num;8216&semi;महासूर्य&&num;8217&semi; या महानाट्याचा अत्यंत दिमाखदार प्रयोग 25 वर्षांनी नागपुरात सादर झाला&period;प्रेक्षकांनी खचून भरलेल्या कविवर्य सुरेश भट सभागृहात हा प्रयोग सादर करण्यात आला&period; याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून विभागीय अप्पर आयुक्त आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ&period; माधवी खोंडे&comma; माजी सनदी अधिकारी इ&period; झेड&period; खोब्रागडे&comma; वनराईचे सचिव निलेश खांडेकर&comma; डॉ&period;बाबासाहेब आंबेडकर हेल्थ ऑर्गनायझेशन चे अध्यक्ष डॉ&period; संजय रामटेके&comma; महासूर्यचे लेखक-दिग्दर्शक डॉ&period; सुनील रामटेके उपस्थित होते&period; सम्यक चे संयोजक नरेश साखरे यांनी आयोजनामागील भूमिका विशद करून सम्यक थिएटर च्या रौप्य महोत्सवी वर्षा निमीत्त महानाट्याचे प्रयोजकत्व स्विकारून भरघोस सहयोग देणारे मान्यवराचे आभार मानले तसेच डॅा&period; बाबासाहेब आंबेडकर हेल्थ ॲारनायझेशनच्या समस्त पदाधिकारी यांचे विशेष आभार मानले&period; डॉ&period;सुरेश चवरे&comma; पी&period;एस&period;कुमार&comma; लिलेश्वर जवादे&comma;डॅा सुचित बागडे&comma; श्रीकृष्ण ढोले&comma; सुखदेव सोनडवले यांनी पाहुण्यांचे स्वागत केले&period; निवेदन अशोक जांभुळकर यांनी केले&period; दीर्घ काळानंतर महासूर्य या कलाकृतीचे सादरीकरण झाले त्यामुळे रसिकांनीही अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद दिला&period; महासूर्य हे डॉ&period;बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील पहिले महानाट्य असुन मंत्रमुग्ध रसिकांनी या महानाट्याचे प्रयोग प्रत्येक जिल्ह्यात सादर करण्यात यावे अशी अपेक्षा व्यक्त केली&period;<&sol;p>&NewLine;<p>या महानाट्यत डॅा&period; बाबासाहेबांच्या जीवनातील ठळक घटनांवर प्रकाश झोत टाकण्यात आलेला असून अत्यंत कलात्मक रीतीने त्याचे सादरीकरण केले आहे&period; ऐतिहासिक आणि वैचारिक आशय असूनही अत्यंत भावस्पर्शी प्रसंगांमुळे आणि करुणामय प्रसंगांमुळे या कलाकृतीचे सौंदर्य अधिकच वाढले आहे&period; बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका विनोद राऊत यांनी अत्यंत सुरेख रेखाटली असून रमाईच्या भूमिकेत मंजू नागदेवते यांनी प्रेक्षकांवर आपली छाप सोडली&period; दिग्दर्शन सहाय्य विलास कुबडे व अशोक गवळी यांचे तर नृत्य दिग्दर्शन अनुप सनकाळे यांचे होते &period; प्रकाश योजना शिवशंकर माळोदे यांची तर ध्वनी व्यवस्था मनीष उजवणे यांनी सांभाळली&period; रंगभूषा बाबा खिरेकर यांची होती&period; नाटकात प्रमोद भुसारी&comma; मुकुंद वसुले&comma; रवी पाटील&comma; सारनाथ रामटेके&comma; भास्कर मेश्राम&comma; हेमंत शिंगोडे&comma; मिलींद रामटेके&comma; नितीन पात्रीकर&comma; शिवांगीनी कठाणे&comma; श्रद्धा तेलंग&comma; वर्षा मानकर&comma;अजय बोरकर&comma;अतुल भुसारी&comma; भुषण डोंगरे&comma; मनोज वासनिक&comma; अक्षय भगत&comma; अमित नितनवरे&comma; कल्याणी फुलसुंगे भिमराव खांडेकर&comma; मनीषा सोनटक्के&comma; मालती वराडे&comma; रेखा ताडुरवर पुनम गायकवाड तसेच बाल कलाकारसह आदींनी सुरेखभूमिका वठवल्या&period; कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता नॅार्थ नागपूर सिनीयर सिटिझन फोरम&comma;नॅार्थ नागपूर महिला फोरम तसेच युवा ग्रॅज्युएट फोरम च्या टिमने मोलाचे सहकार्य केले&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version