spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

हिवरा बस स्टॉप येथे उद्या महाशिवरात्रीनिमित्त महाप्रसादाचे आयोजन 

किशोर साहू, मौदा :- गांगनेर (हिवरा) गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या कन्हान – तारसा रोड स्थित हिवरा बस स्टॉप येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही गुरुवार ( ता.19 फरवरी)ला सकाळी दहा ते चार दरम्यान आयोजक सामाजिक कार्यकर्ते लेखराम गणवीर मित्र परिवारातर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या कार्यक्रमाच्या गावातील व परिसरातील भाविक भक्तांनी लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.