Home Latest News महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध; अर्ज ते परीक्षा सर्व माहिती एका

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध; अर्ज ते परीक्षा सर्व माहिती एका

0

<p>&nbsp&semi;<&sol;p>&NewLine;<p><strong>मुंबई १५ &colon;- <&sol;strong>महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा &&num;8211&semi; 2025 ही रविवारी &lpar;23 नोव्हेंबर 2025&rpar; रोजी आयोजित करण्याची घोषणा केली आहे&period; ही परीक्षा महाराष्ट्रातील विविध शाळांमध्ये इयत्ता 1 ते 5 &lpar;पेपर 1&rpar; आणि इयत्ता 6 ते 8 &lpar;पेपर 2&rpar; च्या शिक्षक पदांसाठी अनिवार्य आहे&period; ऑनलाइन अर्ज 15 सप्टेंबर 2025 पासून सुरू होतील आणि 3 ऑक्टोबर 2025 रोजी समाप्त होतील&period; प्रवेशपत्रे 10 नोव्हेंबर 2025 ते 23 नोव्हेंबर 2025 या दरम्यान ऑनलाइन उपलब्ध होतील&period;<&sol;p>&NewLine;<p>महाटीईटी &lpar;MAHATET 2025&rpar; परीक्षा सर्व व्यवस्थापनांमधील&comma; ज्यात शासकीय&comma; अशासकीय&comma; कायम विनाअनुदानित शाळा&comma; तसेच सर्व बोर्ड आणि माध्यमांतील इयत्ता 1 ते 8 च्या शिक्षकांसाठी अनिवार्य आहे&period; ही परीक्षा उत्तीर्ण होणे&comma; शिक्षण सेवक&sol;शिक्षक म्हणून नियुक्तीसाठी आवश्यक आहे&period; परीक्षेसंबंधी सविस्तर माहिती&comma; ज्यात शासकीय निर्णय&comma; पुरवणी माहिती&comma; सूचना&comma; ऑनलाइन अर्ज प्रक्रिया&comma; शुल्क भरण्याची प्रक्रिया&comma; परीक्षेचे वेळापत्रक आणि इतर आवश्यक तपशील या बातमीत तसेच अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत&period; उमेदवारांना नियमितपणे संकेतस्थळाला भेट देण्याचा सल्ला देण्यात आला आहे&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>MAHATET 2025 Exam dates&colon; परीक्षांची तारीख आणि वेळ &&num;8211&semi;<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 15 सप्टेंबर 2025 पासून सुरू होईल आणि 3 ऑक्टोबर 2025 रोजी समाप्त होईल&period; उमेदवारांना त्यांचे प्रवेशपत्र 10 नोव्हेंबर 2025 ते 23 नोव्हेंबर 2025 या दरम्यान ऑनलाइन छापता येतील&period; पेपर 1 &lpar;प्राथमिक स्तर&rpar; 23 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 10&colon;30 ते दुपारी 1&colon;00 या वेळेत&comma; तर पेपर 2 &lpar;उच्च प्राथमिक स्तर&rpar; त्याच दिवशी दुपारी 2&colon;30 ते सायंकाळी 5&colon;00 या वेळेत आयोजित केला जाईल&period; प्रशासकीय कारणांमुळे वेळापत्रकात बदल होऊ शकतो आणि याची माहिती अधिकृत संकेतस्थळावर दिली जाईल&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version