Home Latest News संस्कृतमधून शपथ घेतली, आता गुजरातच्या राज्यपालांवर महाराष्ट्राचा अतिरिक्त भार, कोण आहेत आचार्य...

संस्कृतमधून शपथ घेतली, आता गुजरातच्या राज्यपालांवर महाराष्ट्राचा अतिरिक्त भार, कोण आहेत आचार्य देवव्रत?

0

<p><strong><img class&equals;"alignnone wp-image-11450 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;09&sol;images&lowbar;copy&lowbar;800x526&period;jpg" alt&equals;"" width&equals;"799" height&equals;"526" &sol;><&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>मुंबई &colon;-<&sol;strong> गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांना महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे&period; त्यांना आज &lpar;15 सप्टेंबर&rpar; मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली&period; राज्यपाल देवव्रत यांनी संस्कृतमधून शपथ घेतली&period; यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते&period; महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपती म्हणून निवड झाल्यानंतर देवव्रत यांच्यावर अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे&period; आचार्य देवव्रत त्यांच्या पत्नी दर्शना देवी यांच्यासह काल 14 सप्टेंबर रोजी सकाळी अहमदाबादहून तेजस एक्सप्रेस ट्रेनने मुंबईत दाखल झाले होते&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>राष्ट्रपतींनी अतिरिक्त कार्यभार सोपवला<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>उपराष्ट्रपती म्हणून निवड झाल्यानंतर सीपी राधाकृष्णन यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार राजीनामा दिला&period; त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे सोपवला&period; आयएएनएस वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार&comma; राष्ट्रपतींचे प्रेस सचिव अजय कुमार सिंह यांनी 11 सप्टेंबर रोजी अधिकृत आदेश जारी केला&period; महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या सध्याच्या कर्तव्यांव्यतिरिक्त त्यांची कामे पार पाडण्यासाठी ही नियुक्ती करण्यात आली आहे&comma; असे आदेशा म्हटले होते&period;<&sol;p>&NewLine;<p><strong> à¤†à¤šà¤¾à¤°à¥à¤¯ देवव्रत यांचा अनुभव<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>आचार्य देवव्रत जुलै 2019 पासून गुजरातचे राज्यपाल आहेत&period; यापूर्वी त्यांनी ऑगस्ट 2015 ते जुलै 2019 पर्यंत हिमाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून काम पाहिले आहे&period; त्यांच्या अनुभवामुळे आणि प्रशासकीय कौशल्यामुळे त्यांना महाराष्ट्राचीही जबाबदारी देण्यात आली आहे&period; आता ते दोन्ही राज्यांच्या कारभारावर लक्ष केंद्रित करतील आणि राज्यपाल म्हणून त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडतील&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version