Home Latest News महाराष्ट्र शिक्षक पात्रता ‘महाटेट’परीक्षा येत्या 21 जून रोजी

महाराष्ट्र शिक्षक पात्रता ‘महाटेट’परीक्षा येत्या 21 जून रोजी

0

<p>&&num;8211&semi; ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यास सुरुवात &semi; 16 एप्रिल अंतिम मुदत<&sol;p>&NewLine;<p>नागपूर &colon;-  महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद&comma;पुणे मार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता &OpenCurlyQuote;माहाटेट’ परीक्षा 21 जून 2026 रोजी होणार आहे&period;परिक्षेचे ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची प्रक्रिया 27 मार्च रोजी 2026 पासून सुरु झाली असून 16 एप्रिल 2026 पर्यंत परीक्षार्थ्यांना आवेदनपत्र भरता येतील&comma; असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त महेश चोथे यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे कळविले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>इयत्ता&period;1ली ते 5 वी &lpar;पेपर 1&rpar; व इ&period;6 वी ते इ&period;8वी &lpar;पेपर 2&rpar; साठी सर्व परीक्षा मंडळे &comma;सर्व माध्यम अनुदानित &sol;विना अनुदानित&comma;कायम विनाअनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक&sol; शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमत&colon; &OpenCurlyQuote;माहाटेट’ ही परीक्षा उतीर्ण होणे अनिवार्य आहे&period;यानुसार &OpenCurlyQuote;महाटेट 2026 परिक्षेसाठी ऑनलाईन आवेदनपत्र व परीक्षा शुल्क भरण्याचा कालावधी 27&period;मार्च ते दि&period;16&period;एप्रिल 2026 हा आहे&period;प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट 09 ते दि&period;21 जून 2026 या कालावधीत घेता येणार आहे व शिक्षक पात्रता परीक्षा पेपर -1 21&period;जून 2026 रोजी सकाळी 10&period;30 ते 1 वाजेपर्यत घेण्यात येणार आहे&period;तसेच शिक्षक पात्रता परीक्षा पेपर- 2 याच दिवशी दुपारी 2&period;30 ते 5 वाजेपयत घेण्यात येणार आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>काही प्रशासकीय अडचणींमुळे सदर वेळापत्रकामध्ये बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही&period;परीक्षार्थ्यांसाठी अद्यावत माहिती परिषदेच्या https&colon;&sol;&sol;mahatet&period;in या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिध्द केली जाईल&comma;असे महाराष्ट्र परीक्षा परिषदेकडून सागण्यात आले आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version