Home Latest News कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित वेतन व मृत कामगारांच्या लाभांबाबत सकारात्मक बैठक

कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित वेतन व मृत कामगारांच्या लाभांबाबत सकारात्मक बैठक

0

<p><strong>&&num;8211&semi; तांत्रिक अप्रेंटिस कंत्राटी कामगार असोसिएशनचा पाठपुरावा यशस्वी<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर &colon;- <&sol;strong>तांत्रिक अप्रेंटिस कंत्राटी कामगार असोसिएशनची कामगार आयुक्त&comma; मुंबई तसेच महावितरण प्रशासन यांच्यासोबत महत्वपूर्ण बैठक पार पडली&period; या बैठकीला असोसिएशनचे राज्याध्यक्ष प्रभाकर लहाने व कार्याध्यक्ष विक्की कावळे उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;<p>बैठकी दरम्यान स्मार्ट सर्व्हिसेस व क्रिस्टल या कंत्राटी कंपन्यांच्या कामगारांच्या प्रलंबित वेतनाचा मुद्दा ठळकपणे मांडण्यात आला&period; त्यावर स्मार्ट सर्व्हिसेस कंपनीने जानेवारी २०२६ पर्यंतचे वेतन लवकरच अदा करण्यात येईल असे आश्वासन दिले&comma; तर क्रिस्टल कंपनीने फेब्रुवारी २०२६ पर्यंतचे वेतन अदा केल्याची माहिती दिली&period; तसेच कंत्राटी कामगारांना नियमित व वेळेवर वेतन मिळावे यासाठी कामगार आयुक्तांनी संबंधितांना आवश्यक सूचना देण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतली&period; इतर कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांवरही सविस्तर चर्चा करण्यात आली&period; याशिवाय मयत कंत्राटी कामगार केशव वाकुडकर व स्व&period; रामभाऊ बोरकर यांच्या कुटुंबीयांना मृत्यूनंतर मिळणारे आर्थिक लाभ तातडीने देण्यात यावे&comma; अशी मागणी असोसिएशन तर्फे करण्यात आली&period; यावर संबंधित लाभ लवकरच देण्यात येतील&period; असे प्रशासनाकडून आश्वासन देण्यात आले&period; असोसिएशनतर्फे सांगण्यात आले की&comma; कंत्राटी कामगारांच्या हक्कांसाठी व न्यायासाठी संघटना भविष्यातही ठामपणे लढा देत राहील&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>–विक्की कावळे राज्याध्यक्ष तांत्रिक अप्रेंटिस कंत्राटी कामगार असोसिएशन<&sol;strong><&sol;p>&NewLine;

Exit mobile version