Home Latest News स्वच्छता चमूच्या सेवाकार्यासह रामनवमीचा उत्साह द्विगुणित

स्वच्छता चमूच्या सेवाकार्यासह रामनवमीचा उत्साह द्विगुणित

0

<p><strong> &&num;8211&semi; शहरातील सर्व शोभायात्रा मार्गांवर ३&period;५ टन कचऱ्याचे संकलन<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> थाटात साजरा झालेल्या रामनवमी उत्सवाचा उत्साह नागपूर महानगरपालिकेच्या &OpenCurlyQuote;स्वच्छता चमू’ च्या साथीने द्विगुणीत झाला&period; नागपूर शहरातील विविध भागातून काढण्यात आलेल्या शोभायात्रेच्या मार्गांची रात्रीच स्वच्छता करण्याचे महत्वाचे कार्य मनपाच्या २५१ कर्मचाऱ्यांद्वारे करण्यात आले आहे&period; स्वच्छता कार्यादरम्यान ३&period;५ टन कचऱ्याचे संकलन करण्यात आले&period;<img class&equals;"alignnone wp-image-39591 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2026&sol;03&sol;657259979&lowbar;1397971605703045&lowbar;1468976866573187890&lowbar;n&lowbar;copy&lowbar;800x574&period;webp" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"574" &sol;><&sol;p>&NewLine;<p>श्री&period; रामनवमी निमित्त नागपूर शहरात मध्य नागपुरातील पोद्दारेश्वर राम मंदिर&comma; पश्चिम नागपुरातील रामनगर चौकातील राम मंदिर यासह विविध भागातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली&period; शोभायात्रेला लाखो नागपूरकरांनी उपस्थिती दर्शविली&period; शहरातील विविध भागातून काढण्यात येणा-या शोभायात्रेच्या मार्गावर स्वच्छता रहावी&comma; यादृष्टीने महापौर निता ठाकरे&comma; यांनी निर्देशित केले होते&period; त्यानुसार स्वच्छता चमूने स्वच्छता कार्य पार पाडले&period; शहरातील विविध भागातून काढण्यात आलेल्या शोभायात्रेच्या मार्गांवर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले तर अनेक ठिकाणी शोभायात्रेवर पुष्पवर्षाव करण्यात आला&period; या संपूर्ण मार्गांवर स्वच्छता राखली जाईल याकडे मनपाद्वारे विशेषत्वाने लक्ष देण्यात आले&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version