Home Latest News सम्राट अशोकांच्या 2330 व्या, जयंती निमित्ताने रहाटे कॉलनी मेट्रो रेल्वे स्टेशन चौक...

सम्राट अशोकांच्या 2330 व्या, जयंती निमित्ताने रहाटे कॉलनी मेट्रो रेल्वे स्टेशन चौक ते दिक्षाभुमी पर्यंत 125 फुट लांबीच्या “पंचशील धम्म ध्वज यात्रे”चे आयोजन

0

<p><strong>&&num;8211&semi; भंते आर्य नागार्जुन सुराई ससाई यांनी पंचशील ध्वज दाखवून धम्मध्वज यात्रेला केला शुभारंभ<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर &colon;- <&sol;strong>डॉ&period;बाबासाहेब आंबेडकर दीक्षाभूमी दक्षता समिती व इतर सामाजिक संघटने च्यावतीने प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या 2330 व्या जयंती निमित्ताने रहाटे कॉलनी मेट्रो रेल्वे स्टेशन चौकातून &&num;8221&semi; पंचशील धम्म à¤§à¥à¤µà¤œ यात्रे&&num;8221&semi;चे आयोजन करण्यात आले होते&period; डॉ&period;बाबासाहेब आंबेडकर दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष भंते आर्य नागार्जुन सुराई ससाई यांनी पंचशील ध्वज दाखवून धम्म ध्वज यात्रेचे शुभारंभ केले&period; याप्रसंगी दीक्षाभूमी दक्षता समितीचे सल्लागार व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता किशोर गेडाम&comma; दीक्षाभूमी दक्षता समितीचे अध्यक्ष माया उके&comma; सम्राट अशोक सेनेचे आशिष बनसोड&comma; सामाजिक कार्यकर्ता अभिषेक थुलकर प्रामुख्याने उपस्थित होते&period;<img class&equals;"alignnone wp-image-39585 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2026&sol;03&sol;IMG-20260327-WA0062&lowbar;copy&lowbar;800x504&period;webp" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"504" &sol;><&sol;p>&NewLine;<p>याप्रसंगी दीक्षाभूमी येथील प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या पूर्ण आकृती पुतळ्याला दीक्षाभूमी दक्षता समितीचे सलाकार किशोर गेडाम यांच्या शुभहस्ते माल्यार्पण करण्यात आले&period; यावेळी चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या जन्मदिनानिमित्त केक सुद्धा कापण्यात आला&period; रॅलीमध्ये मोठ्या उत्साहाने बौद्ध उपासक उपासिकांनी भाग घेतला&period; पंचशील धम्म ध्वज यात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे 125 फूट लांबीचा पंचशील ध्वज ठरले&period; कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी राजेंद्र बोबडे&comma; माला अंबुलकर&comma; केथरिन बोदिले&comma; वर्षा वालदे&comma; कल्पना मेश्राम&comma; वैशाली डबरासे&comma; सुनंदा गायकवाड&comma; किरण गौरखेडे&comma; कविता लांडगे&comma; रूकमा नानवटकर&comma; सुधा पाटील&comma; ताराचंद पखिडे&comma; शिल्पा धमगाये&comma; गंगा टेंभुर्ण अथक परिश्रम केले&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version