Home Latest News पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना महावितरणचे अभिवादन

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना महावितरणचे अभिवादन

0

<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> ज्येष्ठ राजकारणी&comma; अखंड मानवतावाद &lpar;एकात्म मानववाद&rpar; विचारसरणीचे समर्थक&comma; लेखक&comma; पत्रकार व संघटक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त महावितरणतर्फ़े त्यांना अभिवादन करण्यात आले&period;<&sol;p>&NewLine;<p>महावितरण नागपुर परिमंडलाच्या काटोल मार्गावरील विद्युत भवन या प्रशासकीय मुख्यालयात मुख्य अभियंता राजेश नाईक यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन अभिवादन केले&period; यावेळी अधीक्षक अमित परांजपे&comma; सहायक महाव्यवस्थापक &lpar;मानव संसाधन&rpar; महेश जाधव&comma; कार्यकारी अभियंता अमित शिवलकर&comma; वरिष्ठ व्यवस्थापक &lpar;वित्त व लेखा&rpar; सुधीर टेकाम&comma; उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी सचिन लहाने&comma; उपमुख्य जनसंपर्क अधिकारी योगेश विटनकर&comma; यांसह अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना आदराने अभिवादन केले&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version