Related Posts

“माझी लाडकी बहिण” योजना केवायसी व मोबाइल लिंकिंगसाठी आयपीपीबी मार्फत जिल्हास्तरीय उपक्रम  लाभार्थ्यांनी केवायसी पूर्ण करून घ्यावी – जिल्हाधिकारी विकास मीना

<p><strong>यवतमाळ &colon;-<&sol;strong> &OpenCurlyQuote;माझी लाडकी बहिण’ योजनेच्या जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी केवायसी&comma; तसेच आधार मोबाईल लिंकिंग त्वरित पूर्ण करावे&period; तसेच महिलांसाठी कमी प्रीमियममध्ये उपलब्ध संरक्षण योजनांचा लाभ घेण्यासाठी जवळच्या पोस्ट ऑफिसला भेट द्यावी&comma; असे आवाहन जिल्हाधिकारी विकास मीना यांनी केले&period;<&sol;p>&NewLine;<p>जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत माझी लाडकी बहिण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांचे केवायसी व आधार जोडणी जलद गतीने पूर्ण करण्यासाठी बैठक जिल्हाधिकारी यांच्या दालनात संपन्न झाली&period; इंडियन पोस्ट पेमेंट्स बँकेतर्फे वरिष्ठ शाखा प्रबंधक चित्रसेन बोदिले आणि प्रबंधक अमोल रंगारी उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;<p>इंडियन पोस्ट पेमेंट बँकेतर्फे &lpar;IPPB&rpar; जिल्ह्यातील सर्व पोस्टमन तथा ग्रामीण डाक सेवक ह्यांच्या माध्यमातून लाभार्थ्यांना केवायसी व मोबाईल क्रमांक जोडणी करण्यासाठी मिशन मोडवर संपूर्ण सहाय्य उपलब्ध करून दिले जाईल&period; यामुळे जिल्ह्यातील लाभार्थ्यांचे केवायसी कामकाज वेगाने पूर्ण करण्यास मोठी मदत होणार आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>पोस्ट बँकेतर्फे महिलांसाठी उपलब्ध असलेल्या नारी सुरक्षा कर्करोग कव्हर पॉलिसीमध्ये कोणत्याही प्रकारच्या कर्करोगासाठी रुपये 1&comma;00&comma;000 पर्यंत कव्हर तसेच अपघात विमा योजना&comma; प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना &lpar;PMJJBY&rpar; आणि इतर संरक्षण योजनांची माहिती देखील यावेळी देण्यात आली&period; जिल्ह्यातील गरजू नागरिकांना योजनांची माहिती देऊन त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकारी विकास मीना यांनी आदेश दिले&period;<&sol;p>&NewLine;