spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

राजधानीत संविधान दिनानिमित्त उद्देशिकेचे सामुहिक वाचन

नवी दिल्ली :- महाराष्ट्र सदन येथे आज ‘संविधान दिन’ साजरा करण्यात आला. कॉपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात राज्यघटनेच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.

निवासी आयुक्त तथा सचिव आर विमला, सहायक निवासी आयुक्त नितीन शेंडे व स्मिता शेलार, सहायक लेखा अधिकारी निलेश केदारे, निवासी अभियंता आशुतोष द्विवेदी यांच्यासह महाराष्ट्र सदनातील व महाराष्ट्र परिचय केंद्रातील अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

Popular Articles