Home Latest News माथाडी कायदा कायम राहणार, वडाळ्यात कामगारांना मिळणार तीन हजार घरे – मुख्यमंत्री देवेंद्र...

माथाडी कायदा कायम राहणार, वडाळ्यात कामगारांना मिळणार तीन हजार घरे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

<p><strong>&&num;8211&semi; वाशी मार्केट यार्डच्या जागतिक पुनर्विकासाची घोषणा<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>ठाणे &colon;-<&sol;strong> माथाडी कामगारांना सामाजिक सुरक्षा आणि कायदेशीर संरक्षण देणारा ऐतिहासिक माथाडी कायदा कोणत्याही परिस्थितीत संपवला जाणार नसून तो कायम राहील&comma; अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली&period; कष्टकरी कामगारांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी आणि त्यांना सन्मानाचे जीवन मिळवून देण्यासाठी शासन पूर्णपणे कटिबद्ध असल्याचे सांगतानाच&comma; वडाळा येथील गृहप्रकल्पात सुमारे तीन हजार माथाडी कामगारांना हक्काची घरे दिली जातील आणि वाशी एपीएमसी मार्केट यार्डचा पुढील 50 वर्षांचा विचार करून जागतिक दर्जाचा पुनर्विकास करण्यात येईल&comma; अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली&period;<&sol;p>&NewLine;<p>माथाडी चळवळीचे संस्थापक स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या 93 व्या जयंतीनिमित्त वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत भव्य कामगार मेळावा आयोजित करण्यात आला होता&comma; त्यावेळी ते बोलत होते&period;<&sol;p>&NewLine;<p>या मेळाव्यास वन मंत्री गणेश नाईक&comma; पणन मंत्री जयकुमार रावल&comma; नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील&comma; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील&comma; आमदार शशिकांत शिंदे&comma; आमदार मंदाताई म्हात्रे&comma; आमदार निरंजन डावखरे&comma; आमदार मनोज जामसुतकर&comma; डॉ&period; प्राची पाटील&comma; माजी खासदार संजीव नाईक&comma; संदीप नाईक&comma; विजय सावंत&comma; एकनाथ जाधव&comma; गुलाबराव जगताप&comma; रविकांत पाटील&comma; सुबोध रुणवाल&comma; अविनाश रणखाम&comma; निधी डोगरा&comma; भरत चव्हाण&comma; नगरसेविका ॲड&period;भारती पाटील यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी आणि माथाडी कामगार उपस्थित होते&period;<img class&equals;"alignnone wp-image-66309 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2026&sol;09&sol;वाशीयेथीलकृषीउत्पन्नबाजारसमितीतकामगारमेळावा2&lowbar;copy&lowbar;800x550&period;webp" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"550" &sol;><&sol;p>&NewLine;<p>छत्रपती शिवाजी महाराज&comma; भारतरत्न डॉ&period; बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णासाहेब पाटील यांच्या स्मृतीस अभिवादन करून मुख्यमंत्री म्हणाले की&comma; समाजातील शेवटच्या माणसाचा विचार करणारी अंत्योदयाची भूमिका पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी मांडली&period; तीच भूमिका प्रत्यक्ष कृतीत आणण्याचे काम अण्णासाहेब पाटील यांनी केले&period; महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून मुंबईत आलेल्या कष्टकरी&comma; असंघटित कामगारांना संघटित करून त्यांनी माथाडी कायदा अस्तित्वात आणला आणि कामगारांच्या श्रमाला प्रतिष्ठा मिळवून दिली&period; आज माथाडी कामगार ताठ मानेने समाजात उभा आहे&comma; त्याचे संपूर्ण श्रेय अण्णासाहेबांच्या त्यागाला जाते&period;<&sol;p>&NewLine;<p>माथाडी कायद्याच्या संरक्षणाचा पुनरुच्चार करताना मुख्यमंत्री म्हणाले की&comma; हा कायदा कामगारांचे सुरक्षा कवच आहे&period; काही घटकांकडून हा कायदा संपवला जाईल असा संभ्रम निर्माण केला जात असला तरी शासन हा कायदा अधिक मजबूत करेल&comma; तो संपू देणार नाही&period; मात्र&comma; या पवित्र कामगार चळवळीच्या नावावर काही खोट्या टोळ्या तयार झाल्या असून त्या कामगारांचे नुकसान करत आहेत&period; या अनधिकृत प्रवृत्तींना चाप लावण्यासाठी आणि खऱ्या कामगारांचे हित जपण्यासाठी कामगार नेते व संबंधित अधिकाऱ्यांसमवेत लवकरच उच्चस्तरीय बैठक घेऊन कठोर पावले उचलली जातील&period; यासोबतच 50 किलोपेक्षा जास्त वजनाच्या पोत्यांसंदर्भातील नियमाची काटेकोर अंमलबजावणी केल्याबद्दल त्यांनी पणन मंत्री जयकुमार रावल आणि कामगार विभागाचे कौतुक केले&period;<&sol;p>&NewLine;<p>मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले&comma; राज्यातील सर्व 36 माथाडी मंडळांचे सक्षमीकरण आणि पुनर्रचना करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे&period; मंडळांच्या कामकाजात पारदर्शकता राहावी यासाठी स्वतंत्र पॅनेलद्वारे लेखापरीक्षण केले जाईल&period; कामगारांचे वेतन&comma; पीएफ&comma; ग्रॅच्युइटी&comma; बोनस&comma; घरभाडे आणि अपघात नुकसानभरपाई यांसारखे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवण्यात येतील&period; वडाळा येथील कामगारांच्या गृहप्रकल्पातील अडचणी दूर करून आवश्यक एफएसआय आणि परवानग्या देण्यात आल्या असून&comma; सुमारे 3 हजार माथाडी कामगारांना आधुनिक व हक्काची घरे दिली जातील&period; तसेच कामगारांसाठी भविष्यात आणखी गृहप्रकल्प उभारण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न राहील&period;<&sol;p>&NewLine;<p>वाशी एपीएमसी मार्केटच्या आधुनिकीकरणावर भर देताना मुख्यमंत्री म्हणाले की&comma; 50 वर्षांपूर्वी स्थापन झालेले हे मार्केट त्या काळी आशियातील मोठे केंद्र होते&period; आता बदलत्या व्यापार पद्धतींचा आणि वाढत्या उलाढालीचा विचार करून वाशी मार्केटचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा पुनर्विकास करण्यात येईल&period; यासाठी जमिनीखाली आणि जमिनीवर आवश्यक तो सर्व एफएसआय शासन उपलब्ध करून देईल&period; या आधुनिक व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमुळे माथाडी कामगारांना अधिक प्रमाणात शाश्वत रोजगार मिळेल&period;<img class&equals;"alignnone wp-image-66310 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2026&sol;09&sol;वाशीयेथीलकृषीउत्पन्नबाजारसमितीतकामगारमेळावा1&lowbar;copy&lowbar;800x455&period;webp" alt&equals;"" width&equals;"798" height&equals;"455" &sol;><&sol;p>&NewLine;<p>शेवटी&comma; माथाडी कामगारांच्या पुढील पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी आवाहन करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की&comma; कामगारांच्या मुलांनी केवळ माथाडी कामापुरते मर्यादित न राहता डॉक्टर&comma; इंजिनिअर&comma; सीए&comma; सीएस आणि सनदी अधिकारी बनले पाहिजे&period; अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आणि &&num;8216&semi;सारथी&&num;8217&semi;च्या माध्यमातून माथाडी कामगारांच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आणि कौशल्य विकासासाठी स्वतंत्र योजना आखल्या जातील&comma; ज्यास राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल&period; &&num;8220&semi;आम्ही सदैव तुमच्याच पाठीशी आहोत&comma;&&num;8221&semi; अशी ग्वाही देत मुख्यमंत्र्यांनी कामगारांना आश्वस्त केले&period;<&sol;p>&NewLine;<p>वन मंत्री गणेश नाईक यांनी माथाडी कामगारांच्या सामाजिक व शैक्षणिक उन्नतीवर भर दिला&period; अण्णासाहेब पाटील यांनी संघर्ष करून मिळवून दिलेल्या कायदेशीर संरक्षणामुळेच माथाडी कामगारांना समाजात मान-सन्मान मिळाला आहे&comma; याचे स्मरण करून देत नाईक म्हणाले की&comma; आता कामगारांच्या पुढच्या पिढीने केवळ श्रमापुरते मर्यादित न राहता शिक्षण घेऊन डॉक्टर&comma; इंजिनिअर&comma; सीए आणि सनदी अधिकारी बनले पाहिजे&period; कामगारांच्या आरोग्यासाठी माथाडी रुग्णालयाच्या सुविधांचे आधुनिकीकरण आणि वडाळा प्रकल्पातील घरांचे काम विनाविलंब पूर्ण व्हावे&comma; यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले&period;<&sol;p>&NewLine;<p>पणन मंत्री जयकुमार रावल यांनी आपल्या भाषणात सांगितले की&comma; शेतकरी&comma; माथाडी कामगार आणि व्यापारी हे कृषी उत्पन्न बाजार व्यवस्थेचे तीन मुख्य आधारस्तंभ आहेत&period; शेतकरी माल पिकवतो&comma; परंतु तो ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याच्या विपणन साखळीत माथाडींचे योगदान अत्यंत मोलाचे आहे&period; 50 वर्षांपूर्वी सुरू झालेल्या वाशी मार्केटच्या इमारती आता जीर्ण झाल्या असून&comma; बदलत्या जागतिक व्यापाराची गरज ओळखून या संपूर्ण बाजारपेठेचा अत्याधुनिक आणि आंतरराष्ट्रीय दर्जावर पुनर्विकास केला जाईल&comma; असा विश्वास त्यांनी व्यक्त केला&period; तंत्रज्ञान आणि यांत्रिकीकरण कितीही आले तरी माथाडी कामगारांचे काम आणि महत्त्व अबाधित राहील&comma; असे स्पष्ट करत 50 किलो वजनाच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर शासन कडक कारवाई करेल&comma; अशी ग्वाही त्यांनी दिली&period;<&sol;p>&NewLine;<p>आमदार शशिकांत शिंदे यांनी माथाडी चळवळीची एकता आणि कायदेशीर संरक्षणाचा मुद्दा मांडताना सांगितले की&comma; माथाडी कायद्याला कोणत्याही प्रकारे धक्का लागू न देणे ही सर्व कामगार प्रतिनिधींची सामूहिक जबाबदारी आहे&period; असंघटित कामगारांना हक्काचे वेतन&comma; भविष्य निर्वाह निधी&comma; ग्रॅच्युइटी आणि बोनस मिळवून देणाऱ्या या ऐतिहासिक कायद्याची मूळ चौकट कायम ठेवूनच त्यात आवश्यक त्या सुधारणा केल्या पाहिजेत&period; माथाडी चळवळीला बदनाम करणाऱ्या अनधिकृत टोळ्यांवर प्रतिबंध घालून खऱ्या कष्टकरी कामगारांचे हित जपले पाहिजे&comma; असे शिंदे यांनी स्पष्ट केले&period;<&sol;p>&NewLine;<p>कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात महाराष्ट्र राज्य माथाडी&comma; ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे सरचिटणीस तथा अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी कामगारांच्या मूलभूत प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधले&period; आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या मानकांनुसार हमाली करणाऱ्या कामगारांसाठी 50 किलोपेक्षा जास्त वजनाचे ओझे नसावे&comma; हा नियम असूनही बाजारात अधिक वजनाची पोती आणली जात असल्याचे नमूद करत त्यांनी या कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याची मागणी केली&period; तसेच वडाळा येथील कामगारांच्या गृहप्रकल्पातील अडचणी दूर करून कामगारांना हक्काची घरे मिळवून देणे&comma; वाशी एपीएमसी मार्केटचा कालबद्ध पुनर्विकास करताना नोंदणीकृत माथाडी कामगारांना निवासी व व्यावसायिक गाळे मिळवून देणे आणि कामगारांच्या मुलांना विविध कल्याणकारी योजनांतून उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे यावर त्यांनी विशेष भर दिला&period;<&sol;p>&NewLine;<p>कार्यक्रमाच्या प्रारंभी रुणवाल ग्रुप चे उपाध्यक्ष महेश खेतपाल यांनी वडाळा येथील माथाडी कामगारांच्या गृहप्रकल्पासंबंधीचे सादरीकरण केले व या माथाडी कामगार बांधवांच्या हितासाठी रुणवाल ग्रुप सदैव कटिबद्ध राहील&comma;अशी ग्वाही दिली&period;<&sol;p>&NewLine;<p>आमदार निरंजन डावखरे यांनी या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांकडे दुष्काळग्रस्त भागाला मदत म्हणून मुख्यमंत्री सहायता निधी कक्षात जमा करण्यासाठी धनादेश सुपूर्द केला&period; यावेळी त्यांच्यासोबत नगरसेवक भरत चव्हाण व ओंकार चव्हाण हेदेखील उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;<p>कार्यक्रमाच्या शेवटी गुणवंत माथाडी कामगारांना मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version