Home Latest News पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

0

<p><strong>मुंबई &colon;-<&sol;strong> पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात कौशल्य&comma; रोजगार&comma; उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले&period;<&sol;p>&NewLine;<p>यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे कक्षअधिकारी दत्तात्रय शिंदे&comma; सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्र&period; प्र&period; कोपार्डे&comma; सुनील जाधव आदींसह मंत्रालयातील अन्य अधिकारी कर्मचारी यांनीही पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version