Home Latest News शहरातील नागरिकांना चावलेल्या कुत्र्यांचा औषध व उपचाराचा खर्च मनपाने करावा : विशाल...

शहरातील नागरिकांना चावलेल्या कुत्र्यांचा औषध व उपचाराचा खर्च मनपाने करावा : विशाल कोरके

0

<div><b> <&sol;b><&sol;div>&NewLine;<div><b> <&sol;b><&sol;div>&NewLine;<div class&equals;"gmail&lowbar;quote">&NewLine;<div class&equals;"gmail&lowbar;attr" dir&equals;"ltr"><b>भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त जलद गतीने करण्याची मागणी<br &sol;>&NewLine;<&sol;b><&sol;div>&NewLine;<div dir&equals;"ltr"><&sol;div>&NewLine;<div class&equals;"gmail&lowbar;attr" dir&equals;"ltr">&NewLine;<div dir&equals;"auto"><strong>नागपूर २२ &colon;<&sol;strong> नागपूर शहरात भटक्या मोकळ्या कुत्र्यांनची संख्या असंख्य वाढलेली असून झुंडच्या-झुंड नागरिकांचे लचके तोडत असताना म&period;न&period;पा&period;प्रशासन सुस्त निष्काळजी व फक्त बघ्याची भूमिका घेत असून सामान्य जनतेचे हाल होत असताना नको त्या कार्यावर मनपाद्वारे खर्च केला जातो&period; तर नागपूर शहरातील नागरिक कुत्र्यांनी त्रस्त असताना महानगरपालिकेने याकडे गंभीरतेने लक्ष देत कुत्रा चावलेल्या नागरिकांनचा संपूर्ण औषधे व उपचाराचा खर्च मनपाने करावा&period; तसेच मेडिकल व्यतिरिक्त प्रत्येक विधानसभा क्षेत्र दोन ते तीन अतिरिक्त दवाखाने मोफत तत्वावर नेमून द्यावेत&period; जेणेकरून जनतेला दवाखान्यात भटकावे लागणार नाही&period; मनपा हद्दीत येणाऱ्या प्रत्येक  दवाखान्यांना नागरिकास  कुत्रा चावल्यास उपचार करण्यास बाद्य करावे&period; ही मागणी शिवसेना दक्षिण नागपूर विधानसभा संघटक विशाल कोरके यांनी मनपा पशुवैद्यकीय अधिकारी मनपा डॉ&period; गजेंद्र महल्ले यांना निवेदन देऊन करण्यात आली तसेच भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त जलद गतीने करण्याची मागणी केली याप्रसंगी नीलिमा शास्त्री धम्म सोनटक्के&comma; उज्वला उंमरे नलिनी सदावरती किशोर रंदई&comma; विनोद चकोर&comma; मनीषा नागमोते सोनाली उंमरे&comma; आरती शर्मा&comma; शितल टिकले आदि उपस्थित होते&period;<&sol;div>&NewLine;<div class&equals;"yj6qo"><&sol;div>&NewLine;<div class&equals;"adL" dir&equals;"auto"><&sol;div>&NewLine;<&sol;div>&NewLine;<&sol;div>&NewLine;

Exit mobile version