Home Latest News गणेशोत्सव हा राज्य महोत्सव राज्य महोत्सवांतर्गत उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा...

गणेशोत्सव हा राज्य महोत्सव राज्य महोत्सवांतर्गत उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा – सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांचे आवाहन

0

<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;"><strong>नवीमुंबई&comma;  दि&period;२२ &colon;<&sol;strong> राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात सर्वत्र उत्साहात साजरा होणारा गणेशोत्सव राज्य महोत्सव म्हणून साजरा केला जाणार आहे&period; या महोत्सवांतर्गत महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा राज्य&comma; जिल्हा व तालुका स्तरावर घेण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड&period; आशिष शेलार यांनी दिली&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आवश्यक अर्ज पु&period; ल&period; देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी &lpar;मुंबई&rpar; यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत&period; तसेच <a href&equals;"http&colon;&sol;&sol;ganeshotsav&period;pldmka&period;co&period;in&sol;" data-saferedirecturl&equals;"https&colon;&sol;&sol;www&period;google&period;com&sol;url&quest;q&equals;http&colon;&sol;&sol;ganeshotsav&period;pldmka&period;co&period;in&sol;&amp&semi;source&equals;gmail&amp&semi;ust&equals;1755936013984000&amp&semi;usg&equals;AOvVaw0mPZiWM9w3vs9yKEEC3Ne2">ganeshotsav&period;pldmka&period;co&period;in<&sol;a> à¤¯à¤¾ पोर्टलद्वारे ऑनलाइन स्वरूपात अर्ज स्वीकारले जाणार असून&comma; अर्ज करण्याची अंतिम तारीख 25ऑगस्ट 2025 निश्चित करण्यात आली आहे&period; ही स्पर्धा विनामूल्य असून नोंदणीकृत व परवानाधारक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">स्पर्धेत विजयी ठरणाऱ्या मंडळांना तालुकास्तरावर प्रथम&comma; जिल्हास्तरावर प्रथम&comma; द्वितीय व तृतीय क्रमांकाचे गौरवचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे&period; याशिवाय महाराष्ट्रातील घरगुती गणपतींचे दर्शन&comma; सार्वजनिक गणपतींचे दर्शन व विविध प्रसिद्ध गणेश मंदिरातील गणपतींचे तसेच मुंबईतील सुप्रसिद्ध लालबागचा राजा याचबरोबर राज्यातील विविध नामवंत सार्वजनिक गणेश मंडळांचे थेट लाईव्ह दर्शन अकादमीच्या वतीने तयार करण्यात आलेल्या <a href&equals;"http&colon;&sol;&sol;ganeshotsav&period;pldmka&period;co&period;in&sol;" data-saferedirecturl&equals;"https&colon;&sol;&sol;www&period;google&period;com&sol;url&quest;q&equals;http&colon;&sol;&sol;ganeshotsav&period;pldmka&period;co&period;in&amp&semi;source&equals;gmail&amp&semi;ust&equals;1755936013984000&amp&semi;usg&equals;AOvVaw3DKds93URXn0gfHhfQ0t9E">ganeshotsav&period;pldmka&period;co&period;in<&sol;a>  à¤¯à¤¾ पोर्टलव्दारे घरबसल्या घेता येणार आहे&period; आपल्या घरगुती अथवा सार्वजनिक गणेशोत्सवाचे छायाचित्र या पोर्टलव्दारे विनामूल्य प्रसिध्द करता येतील&period; याकरिता अधिकाधिक मंडळांनी व कुटुंबांनी आपल्या गणपतीची छायाचित्रे <a href&equals;"http&colon;&sol;&sol;ganeshotsav&period;pldmka&period;co&period;in&sol;" data-saferedirecturl&equals;"https&colon;&sol;&sol;www&period;google&period;com&sol;url&quest;q&equals;http&colon;&sol;&sol;ganeshotsav&period;pldmka&period;co&period;in&amp&semi;source&equals;gmail&amp&semi;ust&equals;1755936013984000&amp&semi;usg&equals;AOvVaw3DKds93URXn0gfHhfQ0t9E">ganeshotsav&period;pldmka&period;co&period;in<&sol;a>  à¤¯à¤¾ पोर्टलव्दारे प्रसिध्द करावी जेणेकरुन सर्वांना श्री गणरायाचे दर्शन घेता येईल&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">मंत्री ॲड&period; अशिष शेलार यांनी यावेळी सर्व जिल्हा प्रशासन&comma; पोलीस यंत्रणा&comma; तसेच विविध शासकीय विभागांनी या उपक्रमाला सहकार्य करावे&comma; असे आवाहन केले&period; राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना समाजोपयोगी उपक्रम राबविण्यास प्रोत्साहित करण्यासाठीच ही स्पर्धा महत्त्वाची ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सामाजिक व शैक्षणिक उपक्रम&comma; महिला सबलीकरण&comma; आरोग्य शिक्षण&comma; वाचनालय उपक्रम&comma; खेळ व सांस्कृतिक स्पर्धा&comma; विज्ञान-तंत्रज्ञान प्रसार&comma; पर्यावरणपूरक मूर्ती&comma; प्रदूषणमुक्त वातावरण निर्मिती&comma; सजावट व प्रदूषण रहित वातावरण अशा विविध घटकांच्या आधारे परीक्षक समितीमार्फत परीक्षण करण्यात येणार आहे&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">या उपक्रमामुळे समाजातील सर्व स्तरांपर्यंत गणेशोत्सवाचा सांस्कृतिक संदेश पोहोचून एक सकारात्मक वातावरण निर्माण होईल&comma; असा विश्वास व्यक्त करत या गणेशोत्सव स्पर्धेत अधिकाधिक संख्येने सहभागी होण्याचे आवाहन सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड&period; आशिष शेलार यांनी केले आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version