Home Latest News कल्याण – डोंबिवली, चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक माजी नगरसेवकांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश

कल्याण – डोंबिवली, चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक माजी नगरसेवकांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश

0

<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;"><strong> <&sol;strong><&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;"><strong>प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले स्वागत<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;"><strong>पालघरचे उबाठा गटातील उपेंद्र पाटील यांचाही भाजपामध्ये प्रवेश<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;"><strong>मुंबई २२ &colon;<&sol;strong> कल्याण डोंबिवलीतील काँग्रेसच्या नंदू म्हात्रे&comma; जितेंद्र भोईर&comma; हृदयनाथ भोईर यांच्यासह 7 माजी नगरसेवकांनी बुधवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला&period; चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा भद्रावतीचे माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांच्यासह उबाठा च्या 9 माजी नगरसेवकांनी तसेच पालघर जिल्ह्यातील उबाठा नेते उपेंद्र पाटील यांनीही याच कार्यक्रमात भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला&period; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या सर्वांचे स्वागत केले&period; भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते हंसराज अहीर&comma; माजी मंत्री जगन्नाथ पाटील&comma; पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक&comma; आ&period; करण देवतळे&comma; प्रदेश सरचिटणीस आ&period; विक्रांत पाटील&comma; माधवी नाईक&comma; कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब&comma; माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सांगितले की&comma; à¤ªà¤‚तप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून माजी नगरसेवकांनी&comma; à¤µà¤¿à¤µà¤¿à¤§ पक्षातील कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे&period; या सर्वांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ठाणे जिल्ह्यात भारतीय जनता पार्टी हा सर्वात मोठा पक्ष ठरेल असा विश्वास व्यक्त केला&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">कल्याण डोंबिवली चे काँग्रेसचे माजी नगरसेवक हर्षदा भोईर&comma; à¤¬à¥à¤§à¤¾à¤°à¤¾à¤® सरनोबत&comma; à¤¶à¥ˆà¤²à¥‡à¤‚द्र भोईर&comma; à¤¸à¤¦à¤¾à¤¨à¤‚द म्हात्रे&comma; à¤¤à¤¸à¥‡à¤š वरोरा भद्रावतीचे उबाठा चे माजी नगरसेवक प्रशांत झाडे&comma; à¤ªà¥à¤°à¤®à¥‹à¤¦ नागोसे&comma; à¤¸à¥Œ&period; रेखा राजूरकर&comma; à¤²à¥€à¤²à¤¾à¤¤à¤¾à¤ˆ ढुमणे&comma; à¤ªà¥à¤°à¤¤à¤¿à¤­à¤¾ निमकर&comma; à¤¶à¤¾à¤°à¤¦à¤¾à¤¤à¤¾à¤ˆ ठवसे आदींचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेल्यात समावेश आहे&period; पालघर जिल्ह्यात कामगार क्षेत्रातील ज्येष्ठ कार्यकर्ते उपेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली उबाठा गटातील संजय चव्हाण&comma; à¤…मोल पागघरे&comma; à¤®à¤•रंद पाटील&comma; à¤¸à¤¾à¤—र सावंत सिद्धेश्वर उंबरे&comma; à¤¸à¥à¤°à¥‡à¤¶ धोडी&comma; à¤¸à¤‚तोष तरे आदी शेकडो कार्यकर्त्यांनीही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version