Home Latest News नागरी सेवांसाठी मनपा करणार एआय तंत्रज्ञानाचा वापर

नागरी सेवांसाठी मनपा करणार एआय तंत्रज्ञानाचा वापर

0

<p><strong>&&num;8211&semi; मुख्यमंत्री १५० दिवस कार्यक्रमाचे ध्येय गाठण्याचा मनपाचा निर्धार<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>&&num;8211&semi; मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ&period; अभिजीत चौधरी यांनी घेतला आढावा<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १५० दिवसांच्या विकासाच्या अभियानाचे ध्येय गाठण्यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या सर्व विभागांनी विशेषतः ऑनलाईन कामकाजावर अधिकाधिक भर द्यावा&comma; तसेच नागरिकांना सेवा पुरविण्याकरिता कृत्रिम बुद्धीमत्तेचा &lpar;एआय&rpar; वापर अधिक प्रभावीपणे करण्याचे निर्देश नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ&period; अभिजीत चौधरी यांनी आज &lpar;ता&period; १९&rpar; अधिकाऱ्यांना दिले&period;<&sol;p>&NewLine;<p>मुख्यमंत्री १५० दिवसांच्या कामकाजाच्या आढावा मनपा मुख्यालयातील आयुक्त सभाकक्षात घेण्यात आला&period; यावेळी अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत&comma; अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी&period;&comma; अतिरिक्त आयुक्त विजया बनकर&comma; मुख्य वित्त व लेखा अधिकारी सदाशिव शेळके&comma; &comma; उपायुक्त मिलिंद मेश्राम&comma; उपायुक्त गणेश राठोड&comma; उपायुक्त राजेश भगत&comma; उपायुक्त डॉ&period; रंजना लाडे&comma; मुख्य अग्निशमन अधिकारी तुषार बाराहाते&comma; शिक्षणाधिकारी साधना सयाम&comma; वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ&period; दीपक सेलोकर&comma; मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ&period; गजेंद्र महल्ले&comma; नगरविकास विभागाचे उपसंचालक ऋतुराज जाधव&comma; माहिती व तंत्रज्ञान अधिकारी स्वप्नील लोखंडे यांच्यासह दहाही झोनचे सहायक आयुक्त व इतर अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>माहितीसाठी एआयचा वापर <&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील १५० दिवसातील विकास कामाच्या अभियानाचा शुक्रवारी आढावा घेण्यात आला&period; यात आयुक्तांनी महानगरपालिकेचे कामकाज जास्तीत जास्त ऑनलाईन पद्धतीने करण्यावर भर दिला&period; नागरिकांना माहिती देण्यासाठी कृत्रिम बुद्धीमत्तेचा &lpar;एआय&rpar; वापर अधिक प्रभावीपणे करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले&period; यासाठी विभाग प्रमुखांनी माहिती तंत्रज्ञान विभागाकडे संबंधित विषयाची माहिती अद्यावत करावी&period; ही माहिती नागरिकांना देण्यासाठी एआय प्रणालीचा वापर केला जाणार आहे&period; यामुळे नागरिकांनी ऑनलाईन माहिती घरबसल्या मिळू शकेल&period; यासंदर्भात मनपा प्रशासनाने प्रश्नावली तयार केली आहे&period; विभागप्रमुखांनी तसेच झोनच्या सहायक आयुक्तांनी वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची शक्यता लक्षात घेऊन उत्तरे अपडेट करावी&comma; असेही त्यांनी यावेळी सुचविले&period; ही प्रक्रिया त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश ही आयुक्तांनी सर्व विभाग प्रमुखांना दिले&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>संकेतस्थळ अद्ययावत<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>नागपूर महानगरपालिकेचे संकेतस्थळ अद्यावत करून तेथे नागरिकांतर्फे दाखल केल्या जात असलेल्या तक्रारींची दखल संबंधित विभाग प्रमुखांनी घेण्याचे निर्देश यावेळी दिले&period; आपले सरकार तसेच पीजी पोर्टलवरील तक्रारींच्या निराकरणाला सर्वांनी प्राधान्य द्यावे&comma; तसेच उत्तरे देताना ही उत्तरे अचूक व दर्जेदार राहतील&comma; याची अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी&comma; असेही निर्देश यावेळी आयुक्त डॉ&period; चौधरी यांनी दिले&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version