Home Latest News ‘माझ्या जीवाला धोका आहे’, राहुल गांधींचा कोर्टात दावा; सावरकर मानहानी प्रकरणामुळे चर्चेत

‘माझ्या जीवाला धोका आहे’, राहुल गांधींचा कोर्टात दावा; सावरकर मानहानी प्रकरणामुळे चर्चेत

0

<h3><&sol;h3>&NewLine;<p><b>पुणे १४ &colon;<&sol;b> à¤²à¥‹à¤•सभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आपली राजकीय पार्श्वभूमी आणि तक्रारदार यांच्यातील संबंध लक्षात घेता&comma; आपल्या जीवाला धोका असल्याची भीती व्यक्त केली आहे&period; स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मानहानी प्रकरणी पुणे कोर्टात सुनावणीदरम्यान त्यांनी हा दावा केला&period; राहुल गांधी यांनी कोर्टात उपस्थित राहण्यासाठी मनाई करत आपली सुरक्षा आणि निष्पक्ष सुनावणीसाठी &&num;8216&semi;प्रिव्हेंटिव्ह प्रोटेक्शन&&num;8217&semi;ची मागणी केली आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>कोर्टात काय म्हणाले राहुल गांधी&quest;<&sol;p>&NewLine;<p>वीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या एका वक्तव्यावरून त्यांचे नातू सत्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात पुण्यात मानहानीचा खटला दाखल केला आहे&period; याच प्रकरणी कोर्टाने राहुल गांधी यांना उपस्थित राहण्यासाठी समन्स बजावले होते&period;<&sol;p>&NewLine;<p>बुधवारी &lpar;१४ ऑगस्ट २०२५&rpar; या प्रकरणी झालेल्या सुनावणीत राहुल गांधींच्या वतीने त्यांचे वकील मिलिंग पवार यांनी कोर्टात बाजू मांडली&period; पवार यांनी कोर्टात सांगितले की&comma; तक्रारदार सत्यकी सावरकर यांचे संबंध गोडसे कुटुंबाशी आहेत आणि त्यांच्याकडून जीवाला धोका असल्याची भीती आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>यासोबतच&comma; पवार यांनी भाजप नेते बिट्टू आणि तरविंदर मारवाह यांच्या धमक्यांचाही उल्लेख केला&period; त्यांनी म्हटले की&comma; या नेत्यांनी राहुल गांधी यांच्याबद्दल बोलताना &&num;8216&semi;जर त्यांची वागणूक योग्य नसेल तर त्यांचा शेवट त्यांच्या आजीसारखा &lpar;इंदिरा गांधी&rpar; होईल&&num;8217&semi;&comma; असे म्हटले होते&period; या सर्व गोष्टींमुळे राहुल गांधींच्या सुरक्षिततेची चिंता वाढली असून&comma; त्यांनी कोर्टाकडून संरक्षण देण्याची मागणी केली आहे&period; पुढील सुनावणीत यावर निर्णय अपेक्षित आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>&commat;filephoto<&sol;p>&NewLine;

Exit mobile version