Home Latest News कामठीत गांजासह एक जण अटक

कामठीत गांजासह एक जण अटक

0

<p>&nbsp&semi;<&sol;p>&NewLine;<div dir&equals;"auto"><&sol;div>&NewLine;<div dir&equals;"auto"><strong>NDPS कायद्यान्वये कारवाई&semi; 351 ग्रॅम गांजा जप्त<&sol;strong><&sol;div>&NewLine;<div dir&equals;"auto"><&sol;div>&NewLine;<div dir&equals;"auto"><strong>कामठी १४ &colon;<&sol;strong> जुनी कामठी पोलीस ठाण्याच्या पथकाने गुरुवारी रात्री उशिरा वारीसपुरा येथील लाल मदरसा परिसरात कारवाई करून एका व्यक्तीस गांजा बाळगल्याप्रकरणी अटक केली&period; त्याच्याकडून 351 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून त्याची किंमत अंदाजे ₹7&comma;020 एवढी आहे&period;<&sol;div>&NewLine;<div dir&equals;"auto"><&sol;div>&NewLine;<div dir&equals;"auto">गोपनीय माहितीच्या आधारे&comma; आरोपी मोहम्मद शाहिद मोहम्मद इजाज &lpar;वय 42&comma; रा&period; लाल मदरसा जवळ&comma; वारीसपुरा&comma; कामठी&rpar; हा आपल्या राहत्या घरी विक्रीसाठी गांजा साठवून ठेवत असल्याची खात्रीशीर माहिती पोलीसांना मिळाली&period; वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार&comma; शासकीय पंच विजय महादेव मस्के व जमील अहमद अन्सारी यांच्या उपस्थितीत आरोपीच्या घराची झडती घेण्यात आली&period;<&sol;div>&NewLine;<div dir&equals;"auto"><&sol;div>&NewLine;<div dir&equals;"auto">किचनमधील लोखंडी अलमारीखाली पांढऱ्या प्लास्टिक पिशवीत लपवून ठेवलेला गांजा सदृश्य पदार्थ मिळाला&period; वजन काट्यावर तपासणी केली असता तो 351 ग्रॅम असल्याचे निष्पन्न झाले&period; पंचायत समक्ष मुद्देमाल पॅक करून सील करण्यात आला&period;<&sol;div>&NewLine;<div dir&equals;"auto"><&sol;div>&NewLine;<div dir&equals;"auto">आरोपीस ताब्यात घेऊन त्याच्यावर NDPS Act 1985 अंतर्गत कलम 8&lpar;क&rpar;&comma; 20&lpar;b&rpar;&lpar;ii&rpar;&lpar;A&rpar; नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे&period; ही यशस्वी कारवाई डीसीपी निकेतन कदम यांच्या मार्गदर्शनार्थ वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत जुमडे &comma;एन डी पी एस पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक आकाश महल्ले&comma;पोलीस उपनिरीक्षक मिलिंद मेश्राम&comma; कलिम शेख&comma;अभय मुन&comma; आशिष पवार&comma;अभिमन्यू&comma;दुर्गा आदींनी केली असून पुढील तपास सुरू आहे&period;<&sol;div>&NewLine;<div dir&equals;"auto">&commat;filephoto<&sol;div>&NewLine;

Exit mobile version