Home Latest News प्रहारची मुंडीकोटा गावाला पोलीस स्टेशन देण्याची मागणी

प्रहारची मुंडीकोटा गावाला पोलीस स्टेशन देण्याची मागणी

0

<p>&nbsp&semi;<&sol;p>&NewLine;<div dir&equals;"auto"><strong>अमरदिप बडगे&comma; तिरोडा १४ &colon;-<&sol;strong> मुंडीकोटा गावाला प्रहार जनशक्ती पक्ष तालुका तिरोडाच्या वतीने पोलीस स्टेशन देण्याची मागणी केल्या जात आहे &period;<&sol;div>&NewLine;<div dir&equals;"auto">मुंडीकोटा हे गाव बाजारपेठ असून या मध्ये 27 गावाच्या समावेश येत असुन अंदाजे 45 हजाराच्या जवळपास लोकसंख्या असून मुंडीकोटा हे गाव बाजारपेठ असुन वर्दळीचे गाव आहे&period;गावाजवळच घाटकुरोडा गाव असुन रेती घाटामधून मोठ्या प्रमाणात अवैध रित्या चोरी होत असते&period; त् मुंडीकोटा ला पोलीस चौकी असून अपुरे पोलीस कर्मचारी तैनात आहेत&period; पोलीस कर्मचाऱ्यांना 27 गावाच्या कारभार असल्यामुळे त्यांना सांभाळणे कठीण जाते&period; त्यामुळे मुंडीकोटा बाजारपेठ असून रेल्वे स्टेशन&comma; आरोग्य केंद्र असुन मुख्य बाजारपेठचे गाव आहे &period; मुंडीकोटा गावाला पोलीस स्टेशन देण्यात यावे&period; अशी मागणी प्रहार पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रदीप निशाने यांनी जिल्हाधिकारी &comma; पोलीस आयुक्त &comma; पोलिस अधीक्षक यांना निवेदनाद्वारे दिले आहे&period; मुंडिकोटा हे गाव मुख्य असून गावात आजूबाजूच्या परिसरात लहान मोठे गुन्हेगारी&comma;घरफोडी मारामारी प्रकरण होत असतात&period;अशावेळी नागरिकांना पोलीस चौकी बंद जर असली तर तालुका तिरोडा येथे 18 ते 20 किलोमीटर अंतर गुन्हा नोंद करण्यासाठी गाठावे लागत असते&period; मुंडीकोटा गावात जर पोलीस स्टेशन आले तर नागरिकांच्या दृष्टीने सोयीचे होईल&period;मुंडीकोटा गावाला पोलिस स्टेशन देण्यात यावे हिच मागणी आता तालुका प्रहार पक्षाकडून होत आहे &period; अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखिल देण्यात आला आहे&period;यावर आता संबंधित प्रशासन कोणतं पाऊल उचलते याकडे नागरिकाचे लक्ष लागून आहे&period;<&sol;div>&NewLine;

Exit mobile version