Home Latest News हर घर तिरंगा रैली चे आयोजन 

हर घर तिरंगा रैली चे आयोजन 

0

<p>&nbsp&semi;<&sol;p>&NewLine;<div dir&equals;"auto"><&sol;div>&NewLine;<div dir&equals;"auto"><strong>सचिन चौरसिया&comma;  रामटेक १४ &colon;-<&sol;strong> तालुका प्रशासनाचे पुढाकाराने व विविध सामाजिक आणि राजकीय संघटनाचे सहभागातून देशभक्तीचा उत्सव साजरा करण्यात आला&period; यानिमित्य रामटेक शहरात भव्य तिरंगा रॅली बुधवार &lpar;दि&period;13&rpar; काढण्यात आली&period; छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला मल्यार्पण करून बाईक रॅली आंबेडकर चौक&comma; झेंडा चौक करून गांधी चौकात समारोप झाला&period; खुली जिप्सी मध्ये व बाईक स्वार देशभक्त नागरिकात मोठा उत्साह जाणवत होता&period; भारत माता की जय&comma; वंदे मातरम आदी नाऱ्यांनी राष्ट्रभक्ती ओसंडून वाहत होती&period; या वेळी माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी&comma; माजी नगराध्यक्ष दिलीप देशमुख&comma; उपविभागीय अधिकारी प्रियेश महाजन&comma; उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते&comma; मुख्याधिकारी पल्लवी राऊत&comma; तहसीलदार रमेश कोळपे&comma; गटविकास अधिकारी जयसिंग जाधव&comma; अपर तहसीलदार देवलापर पुनम कदम&comma; यांच्या सह उपस्थित राहून देशभक्तीचा जल्लोष साजरा केला&period; यावेळी कर्मचारी बांधव व आमचे सहकारी मित्र बंधू भगिनी मोठ्या संख्येत उपस्थित होते&period;<&sol;div>&NewLine;

Exit mobile version