Home Latest News नागपूर डिजिटल मिडीया व न्यूज पोर्टल संघटनेचा प्रेस क्लबवर ‘कायमचा’बहीष्कार!

नागपूर डिजिटल मिडीया व न्यूज पोर्टल संघटनेचा प्रेस क्लबवर ‘कायमचा’बहीष्कार!

0

<p><strong><img class&equals;"alignnone wp-image-11437 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;09&sol;IMG-20250915-WA0003&lowbar;1&lowbar;copy&lowbar;800x462&period;jpg" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"462" &sol;><&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>&&num;8211&semi; &OpenCurlyQuote;हे’प्रस्ताव झाले पारित<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>&&num;8211&semi; &OpenCurlyQuote;समान&OpenCurlyQuote;सन्मानासाठी लढा होणार आणखी तीव्र&colon;संघटनेचा इशारा<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>&&num;8211&semi; पत्रकार भवन&comma;प्रेस क्लब&comma;पीआर एजन्सी व जिल्हा माहिती आधिकारी यांचा निषेध<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण हे नुकतेच नागपूरात येऊन गेले&period; नागपूरातील पत्रकारांशी ते प्रेस क्लब येथे संवाद साधणार असल्याचा मॅसेज भाजपच्या व्हॉट्स ॲप ग्रूपवर जनसंपर्क पदाधिकारी यांनी टाकला मात्र&comma;अवघ्या काही वेळातच तो मॅसेज डिलिट केला व ही चर्चात्मक बैठक पुढे ढकलण्यात आल्याचा मॅसेज टाकण्यात आला&period; मात्र&comma; नागपूरातील काही &OpenCurlyQuote;पारंपारिक’संपादक व वरिष्ठ पत्रकार यांच्यासोबत प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र यांच्या पुढाकाराने ही बैठक पार पडली व त्याचे फोटोज भाजपच्याच अनेक पदाधिका-यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर व्हायरल केले&period; यामुळे&comma;प्रेस क्लबच्या अध्यक्षांनी हेतुपुरस्सर डिजिटल माध्यम प्रतिनिधींना इतक्या महत्वपूर्ण राजकीय संवादापासून दूर ठेवले असल्याचा संताप डिजिटल माध्यमांकर्मींमध्ये पसरला&period; दर वेळी मुंबईतून विविध राजकीय पक्षाचे मोठे नेते नागपूरात आल्यावर प्रेस क्लबचे अध्यक्ष नागपूरातील &OpenCurlyQuote;निवडक’पत्रकार व संपादकांसोबत त्यांची चर्चात्मक बैठक आयोजित करतात मात्र&comma; शहरातील डिजिटल माध्यमकर्मींना अश्‍या बैठकीतून दूर ठेवल्या जातं&period; परिणामी&comma;आज शनिवार दिनांक १३ सप्टेंबर २०२५ रोजी रवि भवनात डिजिटल मिडीया व  न्यूज पोर्टल संघटनेतर्फे नागपूर प्रेस कल्ब व पत्रकार भवनाच्या पदाधिका-यांचा निषेध करण्यात आला&period;<&sol;p>&NewLine;<p>यापूर्वी देखील राष्ट्रवादी अजित पवार गटातर्फे प्रफूल्ल पटेल यांच्या सोबत प्रेस क्लबमध्ये संवादाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता त्यावेळी देखील डिजिटल माध्यमाला त्या कार्यक्रमापासून दूर ठेवण्यात आले होते&period; काँग्रेस नेत्या अलका लांबा यांच्या वेळी देखील हाच अनुभव डिजिटल माध्यकर्मींनी घेतला&period;परिणामी&comma;इतर माध्यमांच्या पत्रकारांसारख्याच &OpenCurlyQuote;समान’सन्मानासाठीचा लढा पुकारण्यात आला असून&comma; संघटनेचे अध्यक्ष भीमराव लोणारे यांच्या अध्यक्षतेखाली विविध ठराव पारित करण्यात आले&period; या पुढे डिजिटल व न्यूज पोर्टलच्या माध्यमकर्मींतर्फे नागपूर प्रेस क्लब व पत्रकार भवनाचा &OpenCurlyQuote;कायमचा’ बायकॉट करण्यात आला असून&comma; लवकरच नागपूर शहरात प्राईम लोकेशनवर फक्त डिजिटल माध्यमांसाठी स्वत&colon;चे वेगळे पत्रकार कार्यालय थाटण्याचा ऐलान संघटनेचे अध्यक्ष लोणारे यांनी केला&period;नागपूर शहराला डिजिटल हब बनविण्याची घोषणा त्यांनी केली&period;<img class&equals;"alignnone wp-image-11438 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;09&sol;IMG-20250915-WA0000&lowbar;1&lowbar;copy&lowbar;800x459&period;jpg" alt&equals;"" width&equals;"799" height&equals;"459" &sol;><&sol;p>&NewLine;<p>यासाठी लवकरच मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांना देखील संघटनेतर्फे निवेदन दिले जाणार असून&comma;प्रेस क्लबसारखेच अर्थसहाय्य डिजिटल व पोर्टल कार्यालयासाठी करावे&comma;असे आवाहन लोणारे यांनी केले&period;या माध्यमात सर्वाधिक गरीब&comma;गरजू व मध्यमवर्गीय यूट्यूबर्स असून अर्थाजनांची खरी गरज आम्हाला असते&comma;असे ते म्हणाले&period;स्वत&colon; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काल हॉटेल सेंटर पॉईटंमध्ये ॲग्रो व्हीजनच्या पत्रक़ार परिषदेत हे मान्य केले की&comma;आजच्या काळात वृत्तपत्रे व इलेक्ट्रोनिक माध्यमांपेक्षा डिजिटल माध्यम&comma;यूट्यूर्बस व न्यूज पोर्टल हे अधिक प्रभावी आहेत&period; मात्र&comma;असे असले तरी राजकीय स्तरावरील तसेच नेते मंडळीच्या जाहीरातींचा रतीब फक्त वृत्तपत्र व वृत्त वाहीन्यांवर कोसळताना दिसतो&period;या पुढे डिजिटल माध्यमांसाठी देखील विविध राजकीय पक्षांनी एक ठराविक रक्कम निर्धारित करावी व जाहीरात देण्यास सुरवात करावी&comma;अशी मागणी त्यांनी केली&period;<&sol;p>&NewLine;<p>डिजिटल माध्यमांसाठी केंद्रीयस्तरावर २०२१ पासूनच धोरण निश्‍चितीसाठी पावले उचलली जात आहे मात्र&comma;अद्याप धोरण नसल्याने सर्वाधिक गळचेपी याच माध्यमकर्मींची होत असल्याचे संघटनचे सचिव विजय खवसे यांनी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;<p>याप्रसंगी नागपूरच्या काही पीआर एजंसीज यांच्या दुटप्पी धोरणावर देखील प्रखर प्रहार करण्यात आला&period;या पुढे काही ठराविक पीआर एजंसीज यांच्या पत्रकार परिषदेत डिजिटल माध्यमकर्मी जाणार नसल्याचा ठराव देखील याप्रसंगी पारित करण्यात आला&period;यात प्रामुख्याने मंजुषा जोशी&lpar;स्केवअर मिडीया सोल्यूशन&rpar; तरुण निर्बाण यांच्या&lpar;सेव्हन हिल्स एडवर्डटाईझिंग एंजसी&rpar; व सुधीर मंगरुळकर यांच्या पत्रकार परिषदांवर बहिष्कार घालण्यात आला&period;काही पीआर एजंसी हे उपस्थित पत्रकारांच्या सह्या व ई-मेल घेतात व पत्रकार परिषद आयोजित करणा-या कंपनी किवा व्यक्तिंकडून त्यांच्या नावाने भेटवस्तू किवा &OpenCurlyQuote;पाकिटे’उकळतात&comma; मात्र&comma;ख-या पत्रकारांपर्यंत ते पोहोचवत नाहीत&comma;असा सरळ आरोप याप्रसंगी काही माध्यमकर्मींनी केला&period;पीआर एजंसी जेव्हा त्यांना गरज असते तेव्हा फोन करुन बोलवतात मात्र&comma; मुंबई&comma;पुण्याहून कोणी मोठे कलावंत किवा मोठे राजकीय नेते नागपूरात आल्यास डिजिटल माध्यकर्मींना डावलतात&comma;असा देखील आरोप झाला&period;<&sol;p>&NewLine;<p>यासोबतच जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांच्या डिजिटल माध्यमकर्मीसाेबतच्या सातत्याने भेदभावपूर्ण नीतीचा देखील निषेध करण्यात आला&period; रापतवार हे इतर माध्यमकर्मींच्या तुलनेत ते&comma;जेव्हापासून नागपूरात रुजू झाले तेव्हापासून डिजिटल माध्यमकर्मी साेबत सातत्याने भेदभाव करीत असल्याचा सूर बैठकीत उमटला&period;यासोबतच &OpenCurlyQuote;आमची नजर तुमच्यावर आहे&OpenCurlyQuote;असे धमकीवजा सूरात बोलत असल्याची तक्रार काही डिजिटल माध्यमकर्मींनी याप्रसंगी केली&period;शासनाच्या अध्यादेशानुसार नागपूर शहरातील विविध माध्यमांमध्ये सरकारविषयीची टिका यावर नजर ठेवण्याचे कार्य&comma; जिल्हा माहिती अधिकारी करीत असतात&period;हे त्यांचे शासकीय काम आहे मात्र&comma;डॉ&period;बाबासाहेब आंबेडकरांनी जो संविधान देशात लागू केला त्यात अभिव्यकती स्वातंत्र्याची गळचेपी सरकार व शासनाच्या दबावात होऊ देणार नाही&comma;अशी ठाम भूमिका बैठकीत घेण्यात आली&period; नेपाल हे ज्वलंत उदाहरण आहे&period;डिजिटल माध्यमांवर बंदी आणल्यानंतर त्या देशात जे घडले याचा बोध भारत सरकार व महाराष्ट्र सरकारनेही घ्यावा&comma;असा सूर याप्रसंगी उमटला&period;<&sol;p>&NewLine;<p>कोणत्याही जाती&comma;धर्म&comma;पंथ&comma;भाषा&comma;प्रांत विरोधात वृत्त प्रसारित करु नये याची काळजी घेण्याची सूचना सचिव विजय खवसे यांनी केली&period;सध्या देशातील ९० टक्के वृत्त माध्यमे ही सरकार व उद्योगपतींना विकल्या गेली आहेत&comma; त्यामुळे जनतेपर्यंत &OpenCurlyQuote;सत्य’पोहचू शकत नाही&period; डिजिटल माध्यमे हे अलीकडच्या काळात एक अतिशय प्रभावी माध्यम म्हणून प्रत्येकाच्या मोबाईलवर उपलब्ध असल्याचे ते म्हणाले&period;<&sol;p>&NewLine;<p>इतर माध्यमांच्या पत्रकारांसाठी अनेकदा समोर बसलेल्या डिजिटल माध्यमकर्मीला उठवल्या जातं&period;जे खूप अवमानकारक असतं&period;अशी देखील तक्रार नोंदवण्यात आली&period;आम्हाला देखील बरोबरीचा हक्क व सन्मान हवा&comma;सन्मान देऊ शकणार नसले तरी चालेल किमान अपमान तर करु नका&comma;अशी मागणी करण्यात आली&period;आमचे देखील ६-६ लाखांपर्यंत सबस्क्राईबर्स आहेत&comma;या मागे आमचे देखील खूप परिश्रम असतात&period; डिजिटल माध्यमांसमोर अनेक आव्हाने असतात&comma;ती पार करीत आम्ही यश मिळवत असतो&period;असे असताना आम्हाला दुय्यम वागणूक दिली जाते&period;सगळे डिजिटल माध्यमकर्मी हे प्रेस क्लबमध्ये फक्त खाण्यापिण्यासाठी जात नाहीत&comma;याचा विचार व्हायला हवा हाेता&comma;असा देखील सूर उमटला&period;अनेकदा वृत्त पत्रकार हे आमची ओळख पत्रकार परिषद घेणा-यांना हे &OpenCurlyQuote;यूट्यूबवाले’अशी करुन देतात&comma;यातून आमचा अपमान करणे हाच त्यांचा हेतू असतो&comma;परिणामी&comma;एकविसाव्या शतकातील तिसरे दशक सुरु आहे तरी देखील लाखाेंचे सबस्क्राईबर असून सुद्धा&comma; युटूयूबर म्हणून आम्हाला &OpenCurlyQuote;हीन’वागणूक मिळते&period;अशी खंत व्यक्त करण्यात आली&period;<&sol;p>&NewLine;<p>मूळात प्रेस क्लब चालतं कोणामुळे&quest;असा सवाल करीत&comma; वृत्तपत्रातील अवघे दोघे-तिघे जण प्रेस क्लबमध्ये येतात&period;प्रत्येक नोंदणीच्या मागे प्रेस क्लब ७ हजार रुपये घेतात&period;याशिवाय चहा-नाश्‍ताचे दर देखील खूप जास्त आहे&period;एका दिवसात चार-चार पत्रकार परिषदा असतात&comma; प्रेस क्लबला यातून अमाप कमाई होते&comma;मात्र&comma;आम्ही प्रेस कल्बच्या भरवश्‍यावर आपले कुटूंब चालवित नाही&comma;प्रेस क्लबच्या अध्यक्षांना लोकशाही देशात प्रश्‍न विचारण्याची मुभा नाही&comma;काही अडचणीचा प्रश्‍न विचारल्यास सरळ प्रेस क्लब व पत्रकार भवनात आम्हाला बंदी घातली जाते&period;ही सरळ-सरळ हूकूमशाही आहे&period;अशी हूकूमशाही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी असून मुळीच समर्थनीय नाही&period;परिणामी&comma;नागपूर शहरात डिजिटल माध्यम व न्यूज पोर्टलसाठी वेगळे कार्यालय असणे गरजेचे आहे&comma;जिथे ख-या अर्थाने पत्रकारिता &OpenCurlyQuote;जिवंत’ राहू शकेल&comma;अशी मागणी पुढे आली&period;<&sol;p>&NewLine;<p>प्रेस क्लबचा एकच एक अध्यक्ष वर्षानुवर्षे कसा राहू शकतो&quest;असा सवाल करीत&comma; धर्मादाय आयुक्तांनी डोळ्यावर झापडे पांघरली असल्याची टिका त्यांनी केली&period; श्रमिक पत्रकार संघात देखील तेच ते मुखंड निवडून येतात&period;पदसिद्ध होतात&period;निवडणूक कधी होते&comma;सदस्य मतदान करतात का&quest;हे काय चालले आहे नागपूर शहरात&quest; वर्षानुवर्षे पत्रकारिता करुन देखील साधे सदस्य देखील केल्या जाता नाही&period;परिणामी&comma;नागपूरात डिजिटल माध्यमांचा वेगळा व प्रतिष्ठित प्लॅटफार्म असणे गरजेचे आहे&comma;अशी मागणी पुढे आली&period;<&sol;p>&NewLine;<p>काही डिजिटलमाध्यमकर्मींवर खंडणीसारखे गुन्हे दाखल आहेत मात्र&comma;त्याचा असा अर्थ नाही&comma;सर्वच डिजिटल माध्यमकर्मी हे गुन्हेगार आहेत&period;तरी देखील सर्वांना सरसकट एकसारखी वागणूक दिली जाते&comma;जी अन्यायपूर्ण आहे&period;&OpenCurlyQuote;आत्मसन्मान’हा प्रत्येकाला असतो&period;जो दूखावण्याचा अधिकार कोणालाही नाही&period;मग ते प्रेस क्लबचे अध्यक्ष असाे किवा राजकीय नेते&period;&OpenCurlyQuote;जो सन्मान करीत नाही त्यांचा बायकॉट झालाच पाहिजे’&comma;अशी एकमुखी मागणी गगनभेदी आवाजात मान्य करण्यात आली&period;<&sol;p>&NewLine;<p>संघटनेची बैठक ही दर महिन्याला घेण्यात येईल&comma;असा ठराव देखील संमत झाला&period;काही माध्यमकर्मी स्वत&colon;चा सन्मान स्वत&colon;गमावतात&comma;असे सांगून १००&comma;५०० रुपयांसाठी बातमी प्रसिद्ध केली जाते&period;हा प्रकार थांबायला हवा&period;जाहीरातीवर कोणतेही बंधने नाहीत&period;प्रत्येक डिजिटल माध्यम त्यांच्या ओळखीतून जाहीराती मिळवू शकतो&period;संघटनेचा यात कोणताही हस्तक्षेप असणार नाही&comma;असे सचिव विजय खवसे यांनी स्पष्ट केले&period;<&sol;p>&NewLine;<p>यानंतर &OpenCurlyQuote;हम जहां खडे होते है लाईन वही सें शुरु होनी चाहिये’संघटनेची &&num;8216&semi;एकताच&&num;8217&semi; नागपूर शहरात डिजिटल माध्यमात क्रांती घडवून आणेल&comma;असा विश्‍वास उपस्थित माध्यमकर्मींनी व्यक्त केला&period;नुकतेच व्हेरायटी चौकात ओबीसी आंदोलन शहर काँग्रेसतर्फे पार पडले&period;त्या वेळी मराठी प्रादेशिक वाहिन्यांचे प्रतिनिधी आपापले बूम लाऊन नुसते बसले होते&period;मात्र&comma;माझे लाईव्ह कव्हरेज सुरु होताच मुद्दामून माझा कॅमरा खाली पाडण्यात आला&excl;हा आता लोकांचा नाही सरकारचा मिडीया झाला आहे&comma;असा आरोप करीत ’डरो नही&comma; ललकारो’संघटनेकडून हीच अपेक्षा आहे&comma;अशी अपेक्षा एका माध्यमकर्मीनी व्यक्त केली&period;ते आंदोलन काँग्रेसने फक्त मुख्य वृत्त वाहिन्यांसाठीच आयोजित केले होते का&quest;असा सवाल त्यांनी केला&period;<&sol;p>&NewLine;<p>आपली छवि आपल्याच हातात असते&comma;चुकीच्या गोष्टींपासून दूर रहा&period;लोकांसमोर चांगला आदर्श ठेवा&period;असे घडले तरच राजकीय नेते&comma;शासकीय अधिकारी यांची ताकद राहणार नाही आपल्याकडे बोट दाखवायची&comma;असा सल्ला याप्रसंगी एका माध्यमकर्मीने दिला&period;<&sol;p>&NewLine;<p>संघटनेचे आम्ही कोण आहोत&quest;आमची भूमिका काय असणार&quest;आमच्यासाठी संघटना काय करणार आहे&quest;यावर पुढील बैठकीत चर्चा करण्याची मागणी करण्यात आली&period;&OpenCurlyQuote;पत्रकार वर्सेस पत्रकार’असा सामना निदान डिजिटल माध्यमकर्मींमध्ये रंगू नये&comma;अशी अपेक्षा देखील व्यक्त करण्यात आली&period;<&sol;p>&NewLine;<p>संघटनेने आजची बैठक घेऊन&comma;सर्वांचे विचार ऐकून खूप चांगली सुरवात केली आहे&period;असे सांगून संघटनेचे अध्यक्ष भीमराव लोणारे यांचे आभार उपस्थितांनी मानले&period; आत्मसन्मानाच्या या लढ्यासाठी खूप चांगली संधी उपलब्ध करुन दिली&period;या पुढे ही &OpenCurlyQuote;एकी’ कायम राखली गेली पाहिजे&comma;असा सूर उमटला&period;<&sol;p>&NewLine;<p>प्रास्ताविक अमित वानखेडे यांनी केले&period;काल फक्त या बैठकीचा मॅसेज व्हायरल झाला तरी अनेकांना धडकी भरली&period;आज ओसंडून वाहणा-या या सभागृहातील उपस्थिती निश्‍चितच शहरातील मोठ्या माध्यकर्मींना विचारप्रवण करेल&comma;असे ते म्हणाले&period;संघटनेचे सचिव विजय खवसे यांनी डिजिटल माध्यमांनी कसे वागले पाहिजे&comma;कश्‍या पद्धतीने काम केले पाहिजे&period;याची रुपरेषा आजच्या बैठकीत स्पष्ट झाल्याचे ते म्हणाले&period;प्रेस क्लब किवा पत्रकार भवनाच्या विरोधात ही बैठक नाही तर आजच्या बैठकीत पारित झालेले ठराव हे म्हत्वाचे आहेत&period;प्रत्येकाने आपापल्या चॅनलवर योग्य कंटेट दिल्यास जाहीराती या आपोआप येतात&period;लवकरच नागपूर शहरात आपला सर्वांचा एक डिजिटल प्लॅटफार्म देखील असेल&comma;असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला&period;संघटनेतील सदस्यांना संकट काळात&comma;अडीअडचणीत आर्थिक मदत करता येईल यासाठी विमासारखी योजना राबविली जाईल&period;या शिवाय डिजिटल क्षेत्रात येऊ बघणा-या नव्या दमाच्या युट्यूबर्ससाठी प्रगत प्रशिक्षण देण्याची देखील सोय करता येईल&period;यात एडिटिंगपासून अद्यावत तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले जाईल&period;यासाठी सर्वांनी मिळून आर्थिक भार उचलल्या जाईल&comma;अशी भूमिका खवसे यांनी स्पष्ट केली&period;आधी आपण स्वत&colon;चे माध्यम मजबूत करु&period;मग इतरांना त्यात निमंत्रण देऊ&comma;बघा आमचे कार्य&comma; त्यातून आपल्या माध्यमाकडे बघण्याचा दृष्टिकोण बदलेल&comma;अशी आशा त्यांनी व्यक्त केली&period;<&sol;p>&NewLine;<p>आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये लोणारे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले&period;प्रेस क्लब व पत्रकार भवनातील पत्रकार परिषदांवर &OpenCurlyQuote;कायमचा’बहीष्काराचा ठराव त्यांनी पारित केला&period;शहरातील भाजपच्या जनसंपर्क पदाधिका-यांनी देखील आत्मचिंतन करावे&comma;अन्यथा भाजपच्या पत्रकार परिषदांवर देखील डिजिटल संघटना बहीष्कार घालेल&comma;असा इशारा त्यांनी दिला&period;लवकरच संघटनेचा निर्णय व अपेक्षा लिखित स्वरुपात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाच्या माध्यमातून दिले जाईल&comma;असे मनोगत त्यांनी व्यक्त केले&period;<&sol;p>&NewLine;<p>बैठकीत वरिष्ठ पत्रकार डॉ&period;ममता खांडेकर&comma;पत्रकार नावेद&comma;अमोल तुमसरे&comma;सनी सहारे&comma;प्रणव सातोकर&comma;विकी सोनकुसळे&comma;रमेश रामटेके&comma;प्रतीक पांडे&comma;राकेश गजभिये&comma; शीतल नंदनवार&comma;अशोक माटे&comma;अमित वांद्रे&comma;अमजद शेख&comma; दिनेश घरडे&comma;भीमराव वानखेडे&comma;सचिन बैस&comma;सतीश कडू&comma;आसिफ खान&comma;रितेश बाजपेयी&comma;नितेश जंगाडे&comma;प्रेम मुंदाफळे&comma;श्रीकांत सहारे&comma;निहाल पाटील&comma;संजय पांडे&comma;अनिल बागडे&comma;संजना तितरमारे&comma;ख्वाजा फकीर आदी यांनी आपले विचार मांडले&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version