Home Latest News श्रमदान करीत नागपूरकरांनी दिला स्वच्छतेचा संदेश

श्रमदान करीत नागपूरकरांनी दिला स्वच्छतेचा संदेश

0

<p><strong>-&OpenCurlyQuote;स्वच्छता ही सेवा’ अंतर्गत दहाही झोन मध्ये &OpenCurlyQuote;एक दिन एक घंटा एक साथ श्रमदान’<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> केंद्र शासनाच्या &&num;8216&semi;स्वच्छता ही सेवा’ या अभियानांतर्गत नागपूर महानगरपालिकाद्वारे गुरुवारी &lpar;ता&period;२५&rpar; सकाळी एक दिन एक घंटा एक साथ उपक्रम राबविण्यात आला&period; उपक्रमांतर्गत मनपाच्या दहाही झोन मध्ये विविध ठिकाणी श्रमदान करण्यात आले&period; उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत नागपूरकरांनी श्रमदान केले&period; मनपाच्या अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत यांच्या फुटाळा तलाव परिसरात श्रमदान करीत स्वच्छ&comma; सुंदर आणि हरित नागपूरसाठी मनपा कार्यरत असल्याची भावना वृद्धिंगत केली&period;<&sol;p>&NewLine;<p>मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ&period; अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत यांच्या नेतृत्वात नागपूर महानगरपालिकेद्वारा &&num;8216&semi;स्वच्छोत्सव&&num;8217&semi; या संकल्पनेस अनुसरून १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत केंद्र शासनाचे स्वच्छता ही सेवा हे अभियान राबविण्यात येत आहे&period; त्यानुसार&comma; गुरुवारी सकाळी मनपाच्या दहाही झोन मध्ये एक दिन एक घंटा एक साथ श्रमदान करण्यात आले&period;<img class&equals;"alignnone wp-image-13976 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;09&sol;WhatsAppImage2025-09-25at12&period;54&period;57PM&lowbar;copy&lowbar;800x534&period;jpg" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"534" &sol;><&sol;p>&NewLine;<p>श्रमदानाची सुरुवात धरमपेठ झोन येथील फुटाळा तलाव परिसरात मनपाच्या अतिरिक्त आयुक्त वसुमन पंत यांनी केली&period; यावेळी त्यांनी स्वतः परिसराची स्वच्छता केली&period; यावेळी मार्गदर्शन करीत अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत यांनी स्वच्छतेकरिता सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविणे अत्यंत गरजेचे असल्याचे सांगत स्वच्छता ही आपण सर्वांची जबाबदारी आहे&period; नागरिकांनी आपल्या घराजवळचे परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले&period; तसेच स्वच्छता अभियानात सहभाग घेतलेल्या मनपा अधिकारी-कर्मचारी&comma; स्वयंसेवी संस्था&comma; मनपाचे स्वच्छतेचे ब्रँड ॲम्बेसेडर आणि स्थानिक नागरिकांचे आभार सुद्धा मानले&period;<&sol;p>&NewLine;<p>यावेळी श्रमदान कार्यक्रमात घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त राजेश भगत&comma; मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ&period; गजेंद्र महल्ले आणि धरपमेठ झोनचे सहायक आयुक्त  राजकुमार मेश्राम&comma; विभागीय झोनल अधिकारी लोकेश बासनवार&comma; धरमपेठ झोनचे झोनल अधिकारी दीनदयाल टेंभेकर आणि मनपाचे ब्रॅड ॲम्बसेडर आणि ग्रीन व्हिजिल फाऊंडेशनचे कौस्तव चटर्जी&comma; मनपाचे ब्रॅड ॲम्बसेडर व तेजस्विनी महिला मंचच्या किरण मुंदडा&comma; ग्रीन व्हिजिल फाऊंडेशनचे स्वयंसवेक सुरभी जैयस्वाल&comma; मेहुल कोसुरकर&comma; प्राची यादव&comma; विष्णुदेव यादव&comma; तुषार देशमुख&comma; पार्थ जुमडे&comma; प्रतिक इसमपल्लीवार&comma; रोटरी क्लब ऑफ वायसीसीईचे विद्यार्थी&comma; एजी एनव्हायरोचे ऑपरेशन मॅनेजर प्रवीण चव्हाण तसेच स्थानिक नागरीकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती&period;<img class&equals;"alignnone wp-image-13979 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;09&sol;552645907&lowbar;1238805431619664&lowbar;6939451069603328086&lowbar;n&lowbar;copy&lowbar;800x599&period;jpg" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"599" &sol;><&sol;p>&NewLine;<p>लक्ष्मीनगर झोन अंतर्गत येणाऱ्या दीक्षाभूमी परिसर&comma; हनुमाननगर झोन अंतर्गत येणाऱ्या जुनी शुक्रवारी&comma; धंतोली झोन अंतर्गत येणाऱ्या भगवाननगर&comma; मेन रोड आणि ओमकार नगर चौक&comma; नेहरुनगर झोन अंतर्गत येणाऱ्या गुरुदेवनगर मेन रोड&comma; गांधीबाग झोन अंतर्गत येणाऱ्या कोठी रोड&comma; नवयुग स्कूल परिसर&comma; सतरंजीपूरा झोन अंतर्गत येणाऱ्या इंदर कारखाना मेन रोड&comma; लकडगंज झोन अंतर्गत येणाऱ्या हिरवीनगर यूपीएससी हेल्थ यूनिट ग्राऊड&comma; आशीनगर झोनअंतर्गत येणाऱ्या गुरुनानकपुरा&comma; मंगळवारी झोन अंतर्गत येणाऱ्या शाहू आटा चक्की येथे सखाले स्वच्छता करण्यात आली&period;<&sol;p>&NewLine;<p>या मोहिमेसाठी दहाही झोनचे सहायक आयुक्त उपस्थित होते&period; यामध्ये लक्ष्मीनगर झोनचे सहायक आयुक्त मिलिंद मेश्राम&comma; धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त राजकुमार मेश्राम&comma; हनुमानगर झोनचे सहायक आयुक्त नरेंद्र बावनकर&comma; धंतोली झोनचे सहायक आयुक्त प्रमोद वानखेडे&comma; नेहरुनगर झोनचे सहायक आयुक्त विकास रायबोले&comma; गांधीबाग झोनचे सहायक आयुक्त गणेश राठोड&comma; सतरंजीपुरा झोनचे सहायक आयुक्त धनंजय जाधव&comma; लकडगंज झोनेच सहायक आयुक्त विजय थूल&comma; अशीनगर झोनेच सहायक आयुक्त हरीष राऊत&comma; मंगळवारी झोनचे सहायक आयुक्त अशोक गराटे&comma; यांच्यासह लक्ष्मीनगर झोनचे झोनल अधिकारी ऋषिकेश इंगळे&comma; हनुमाननगर झोनचे झोनल अधिकारी दिनेश कलोडे&comma; धंतोली झोनचे झोनल अधिकारी राजेश गायधनी&comma; नेहरुनगर झोनचे झोनल अधिकारी विठोबा रामटेके&comma; गांधीबाग झोनेच झोनल अधिकारी सुरेश खरे&comma; सतरंजीपुरा झोनचे झोनल अधिकारी वामन कयाळकर&comma; लकडगंजचे झोनल अधिकारी मंगेश राऊत&comma; अशीनगर झोनचे झोनल अधिकारी सुनील तांबे&comma; मंगळवारी झोनचे झोनल अधिकारी प्रमोद आत्राम यावेळी उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version