Home Latest News जवाहर विद्यार्थी गृह, नागपूरच्या अध्यक्षपदी नरेंद्रकुमार दिवटे तर सचिवपदी हर्षवर्धन बेले यांची...

जवाहर विद्यार्थी गृह, नागपूरच्या अध्यक्षपदी नरेंद्रकुमार दिवटे तर सचिवपदी हर्षवर्धन बेले यांची निवड

0

<p><strong>नागपूर &colon;- <&sol;strong>जवाहर विद्यार्थी गृह&comma; नागपूरच्या कार्यकारी मंडळाची सभा 15 जुलै 2026 रोजी&comma; मुख्य कार्यालयात पार पडली&period; सभेत संस्थेच्या अध्यक्ष व मुख्य कार्यवाह पदाच्या निवडीचा विषय मंजूर करण्यात आला&period; यामध्ये अध्यक्षपदी नरेंद्रकुमार कृष्णा दिवटे तर &lpar;सचिव&rpar; पदावर हर्षवर्धन गोविंद बेले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली&period; यापूर्वी अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळणारे शेखर जयराम सावरबंधे तसेच मुख्य सचिव गंगाधर यशवंत काचोरे यांना कार्यकारी मंडळाने अनुक्रमे 30 मे 2026 आणि 7 जुलै 2026 रोजी झालेल्या सभांमध्ये पदमुक्त केले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली&period;<&sol;p>&NewLine;<p>संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व सभासद व समाजबांधवांना याची नोंद घेण्याचे आवाहन केले असून&comma; माजी पदाधिकाऱ्यांकडून जाहीर करण्यात येणारे कोणतेही कार्यक्रम हे संस्थेचे अधिकृत कार्यक्रम समजू नयेत&comma; असे स्पष्ट करण्यात आले&period; संस्थेच्या आगामी अधिकृत कार्यक्रमाची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले&period; या सभेला कोषाध्यक्ष बालानंद टापरे&comma; कार्यकारिणी सदस्य प्रवीण अंबागडे&comma; प्रज्ञा बडवाईक&comma; लोकनाथ भुरे&comma; हरीश दांडेकर&comma; कृष्णा घुगुसकर&comma; विजय मोटघरे&comma; प्रा&period; रमेश पिसे&comma; अनिल सारखकर&comma; प्रकाश तिळगुळे&comma; रवी उराडे&comma; सुखदेव वंजारी&comma; प्रफुल्ल रेवतकर आणि नंदकिशोर थोटे उपस्थित होते&period; अशी माहिती नवनिर्वाचित अध्यक्ष नरेंद्र कुमार दिवटे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version