Home Latest News महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींना राष्ट्रीय पंचायत पुरस्कार प्रदान

महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींना राष्ट्रीय पंचायत पुरस्कार प्रदान

0

<p><strong>नवी दिल्ली &colon;-<&sol;strong> शाश्वत विकास उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या देशभरातील पंचायतींमध्ये महाराष्ट्राने आपली ठळक छाप उमटवत राष्ट्रीय स्तरावर मोठे यश संपादन केले आहे&period; &OpenCurlyQuote;बालस्नेही पंचायत’ आणि &OpenCurlyQuote;जलसमृद्ध पंचायत’ या दोन प्रमुख श्रेणींसह अन्य विविध क्षेत्रांतील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले&period;<&sol;p>&NewLine;<p>केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाच्या वतीने आयोजित &OpenCurlyQuote;राष्ट्रीय पंचायत पुरस्कार २०२५’ चा दिमाखदार वितरण सोहळा आज नवी दिल्ली येथे पार पडला&period; केंद्रीय पंचायती राज मंत्री राजीव रंजन सिंह ऊर्फ ललन सिंह&comma; केंद्रीय राज्यमंत्री प्रा&period; एस&period; पी&period; सिंह बघेल तसेच आसाम सरकारचे मंत्री रामेश्वर तेली यांच्या हस्ते विविध श्रेणींतील पुरस्कारांचे वितरण करण्यात आले&period;<img class&equals;"alignnone wp-image-49241 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2026&sol;06&sol;WhatsAppImage2026-06-03at9&period;12&period;27PM&lowbar;copy&lowbar;800x533&period;webp" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"533" &sol;><&sol;p>&NewLine;<p>दारिद्र्य निर्मूलन&comma; आरोग्य&comma; बालकल्याण&comma; जलसंधारण&comma; स्वच्छता&comma; पायाभूत सुविधा&comma; सामाजिक न्याय&comma; पारदर्शक प्रशासन आणि महिला सक्षमीकरण या नऊ प्रमुख विषयांवर आधारित कार्याचे मूल्यमापन करून पंचायतींना गौरविण्यात आले&period; पंचायत प्रगती निर्देशांक च्या आधारे देशभरातील एकूण ४२ उत्कृष्ट पंचायतींची निवड करण्यात आली&period; यापूर्वी&comma; २४ एप्रिल २०२५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तीन विशेष श्रेणींतील पुरस्कार प्रदान करण्यात आले होते&period; आजच्या समारंभात उर्वरित श्रेणींतील पुरस्कारांचे वितरण करण्यात आले&period; यामध्ये दीनदयाळ उपाध्याय पंचायत शाश्वत विकास पुरस्कार’ अंतर्गत ३४ ग्रामपंचायतींना&comma; तर &OpenCurlyQuote;नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत शाश्वत विकास पुरस्कार’ अंतर्गत ८ पंचायतींना गौरविण्यात आले&period;<&sol;p>&NewLine;<p>भंडारा जिल्ह्यातील इटगाव &lpar;पु&period;&rpar; ग्रामपंचायतीने &OpenCurlyQuote;बालस्नेही पंचायत’ श्रेणीत देशात प्रथम क्रमांक मिळवत १ कोटी रुपयांचे पारितोषिक पटकावले&period; बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शैक्षणिक गुणवत्तेसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल या ग्रामपंचायतीचा गौरव करण्यात आला&period;<&sol;p>&NewLine;<p>तसेच&comma; रायगड जिल्ह्यातील खारीवली &lpar;ता&period; खालापूर&rpar; ग्रामपंचायतीने &OpenCurlyQuote;जलसमृद्ध पंचायत’ श्रेणीत देशात प्रथम क्रमांक मिळवत १ कोटी रुपयांचा पुरस्कार प्राप्त केला&period; जलसंधारण आणि जलव्यवस्थापन क्षेत्रातील प्रभावी उपक्रमांमुळे या ग्रामपंचायतीला हा सन्मान मिळाला&period;<img class&equals;"alignnone wp-image-49242 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2026&sol;06&sol;WhatsAppImage2026-06-03at9&period;12&period;45PM&lowbar;copy&lowbar;800x533&period;webp" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"533" &sol;><&sol;p>&NewLine;<p>नाशिक जिल्ह्यातील निंबळे &lpar;ता&period; चांदवड&rpar; ग्रामपंचायतीने सुशासन पंचायत श्रेणीत देशात द्वितीय क्रमांक मिळवत ७५ लाख रुपयांचे पारितोषिक प्राप्त केले&period; तसेच&comma; रायगड जिल्ह्यातील चांभारली &lpar;ता&period; खालापूर&rpar; ग्रामपंचायतीने &OpenCurlyQuote;सामाजिक न्याय आणि सामाजिक सुरक्षा’ या श्रेणीत द्वितीय क्रमांक मिळवत ३७&period;५ लाख रुपयांचा सन्मान प्राप्त केला&period;<&sol;p>&NewLine;<p>या प्रसंगी पुरस्कारप्राप्त पंचायतींच्या उल्लेखनीय कार्याचे दस्तऐवजीकरण करणाऱ्या विशेष ई-पुस्तकाचे अनावरण करण्यात आले&period; तसेच देशभरातील पंचायती राज संस्थांसाठी मार्गदर्शक ठरणाऱ्या &OpenCurlyQuote;बेस्ट प्रॅक्टिसेस कॉम्पेंडियम’ चे प्रकाशन करण्यात आले&period; काही निवडक पंचायतींच्या उत्कृष्ट कार्यावर आधारित माहितीपटही यावेळी प्रदर्शित करण्यात आला&period;<&sol;p>&NewLine;<p>विशेष सत्रांमध्ये पुरस्कारप्राप्त पंचायतींच्या प्रतिनिधींनी आपल्या यशस्वी उपक्रमांचे आणि सर्वोत्तम कार्यपद्धतींचे सादरीकरण केले&period;<&sol;p>&NewLine;<p>कार्यक्रमास पंचायती राज मंत्रालयाचे सचिव विवेक भारद्वाज&comma; अवर सचिव सुशील कुमार लोहानी&comma; भारत सरकारचे वरिष्ठ अधिकारी तसेच देशभरातील पंचायत प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version