Home Latest News मालाडमध्ये जागतिक दर्जाचे ‘मीडिया हब’ उभारण्यासाठी कंपनी स्थापन करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मालाडमध्ये जागतिक दर्जाचे ‘मीडिया हब’ उभारण्यासाठी कंपनी स्थापन करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

<p><strong>मुंबई &colon;-<&sol;strong> मालाड येथील आकाशवाणी &lpar;प्रसार भारती&rpar; च्या जागेवर जागतिक दर्जाचा &OpenCurlyQuote;एकात्मिक चित्रपट आणि दूरदर्शन मीडिया हब’ उभारण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि प्रसार भारती यानी संयुक्तपणे विशेष उद्देश कंपनी &lpar;एसपीव्ही&rpar; स्थापन करण्यास आज मुख्यमंत्री देवेंद्र यांनी मान्यता दिली&period;<&sol;p>&NewLine;<p>प्रसारभारती समवेत झालेल्या सामंजस्य करारासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी बैठक झाली&period; त्यावेळी ते बोलत होते&period; सांस्कृतिक कार्य विभागाचे मंत्री ॲड&period;आशिष शेलार&comma; प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी&comma; महाराष्ट्र चित्रपट&comma; रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ आणि एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते&period;<img class&equals;"alignnone wp-image-49247 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2026&sol;06&sol;images-2026-06-04T114408&period;985&lowbar;copy&lowbar;800x402&period;webp" alt&equals;"" width&equals;"799" height&equals;"402" &sol;><&sol;p>&NewLine;<p>मुख्यमंत्री फडणवीस सांगितले की&comma; सध्या या जागेवर एनडीझेड आणि सीआरझेडचे नियम लागू असल्याने केवळ मर्यादित क्षेत्रावर विकास शक्य आहे&period; संपूर्ण विकास करण्यासाठी आवश्यक वैधानिक परवानग्या&comma; नियमांमधील बदल आणि विकास नियंत्रण नियमावलीतील सुधारणा कराव्या लागणार आहेत&period; यासंदर्भात राज्य शासनाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य उपलब्ध करून दिले जाईल&period;<&sol;p>&NewLine;<p>या संयुक्त विकासासाठी पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करण्याकरिता प्रकल्पाचा पूर्व-व्यवहार्यता अभ्यास आणि कृती आराखडा तयार करण्यासाठी सल्लागार संस्थेची नियुक्ती करून डीपीआर आणि तांत्रिक बाबींना गती देण्यासाठी दोन्ही संस्थांच्या अधिकाऱ्यांची संयुक्त कार्यसमिती स्थापन करावी&period; तसेच जून महिन्याच्या अखेरपर्यंत प्रकल्पातील सर्व घटक आणि विकास आराखडा अंतिम करण्याचेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले&period;<&sol;p>&NewLine;<p>मालाड येथील प्रसार भारतीच्या एकूण 278 एकर जागेपैकी सुमारे 150 एकर क्षेत्रावर चित्रपट नगरीसोबत संयुक्त विकास प्रस्तावित आहे&period; या प्रकल्पासाठी प्रसार भारती&comma; एमआयडीसी आणि महाराष्ट्र चित्रपट&comma; रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला होता&period; आकाशवाणीचे बहुतांश प्रसारण एफएम प्रणालीवर स्थलांतरित होत असल्याने उपलब्ध जागेचा प्रभावी वापर मीडिया व मनोरंजन क्षेत्राच्या विस्तारासाठी करण्यात येणार आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>या प्रस्तावित मीडिया हबमध्ये अत्याधुनिक चित्रपट स्टुडिओ&comma; साऊंड स्टेजेस&comma; हॉस्पिटॅलिटी&comma; आयटी व आयटीईएस क्षेत्राशी संबंधित सुविधा&comma; पर्यटन विकास प्रकल्प&semi; तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाची फिल्म आणि संगीत प्रशिक्षण केंद्रे उभारण्यात येणार आहेत&period; यासाठी परदेशातील नामांकित शैक्षणिक संस्थांशी सहकार्य करण्यात येणार आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version