Home Latest News राज्याचे ‘क्वांटम व ‘डीप टेक’धोरण लवकरच आणण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्याचे ‘क्वांटम व ‘डीप टेक’धोरण लवकरच आणण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

<p><strong>मुंबई &colon;-<&sol;strong> महाराष्ट्राला अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात देशात अग्रस्थानी नेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे&period;राज्याच्या पहिल्या &OpenCurlyQuote;महाराष्ट्र क्वांटम धोरण’ आणि &OpenCurlyQuote;महाराष्ट्र डीप टेक धोरण यांना मान्यता दिली असून संपूर्ण डीप टेक परिसंस्थेसाठी व्यापक धोरण राबविणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरणार ठरणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज वर्षा निवासस्थानी या धोरणांसंदर्भात बैठक झाली&period; त्यावेळी ते बोलत होते&period; इलेक्ट्रॉनिक्स&comma; माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड&period;आशिष शेलार तसेच संबंधित प्रशासकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते&period; आगामी मंत्रिमंडळ बैठकीत या दोन्ही धोरणांना अंतिम मंजुरी दिली जाणार आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की&comma; राज्यात संशोधन&comma; नवोन्मेष&comma; गुंतवणूक आणि उच्च कौशल्याधारित रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी ही दोन्ही धोरणे महत्त्वपूर्ण ठरणार आहेत&period; महाराष्ट्राला जागतिक तंत्रज्ञान केंद्र म्हणून विकसित करण्याच्या राज्य शासनाच्या व्यापक दृष्टिकोनाचा हा भाग आहे&period; या दोन्ही धोरणांच्या अंमलबजावणीमुळे महाराष्ट्रात उच्च तंत्रज्ञान क्षेत्रातील गुंतवणूक&comma; संशोधन&comma; नवोन्मेष आणि रोजगारनिर्मितीला मोठी चालना मिळेल&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version