Home Latest News आत्मसमर्पित माओवादी सदस्यांनी बांधली विवाह गाठ

आत्मसमर्पित माओवादी सदस्यांनी बांधली विवाह गाठ

0

<p><strong>&&num;8211&semi; गोलू आणि संगीताची नव्या आयुष्याकडे वाटचाल<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>गोंदिया &colon;-<&sol;strong> गोंदिया जिल्ह्यातील 15 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले असून त्यापैकी पांडू पुसू वड्डे ऊर्फ गोलू आणि सैवंती रायसिंग पंधरे ऊर्फ संगीता या दोघांनी विवाह गाठ बांधत आयुष्याच्या नव्या पर्वाला सुरुवात केली आहे&period; येथील पोलीस मुख्यालयात विविध अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत हा विवाह समारंभ नुकताच पार पडला&period;<&sol;p>&NewLine;<p>37 वर्षीय पांडू पुसू वड्डे&comma; रा&period; तिरलागड&comma; ता&period; पखांजूर&comma; जि&period; कांकेर &lpar;छत्तीसगड&rpar;&comma; माओवादी संघटनेत गोलू या नावाने ओळखला जात होता&period; तो सीपीआय &lpar;माओवादी&rpar; संघटनेत दर्रेकसा एरिया मध्ये डिव्हिजनल कमिटी सदस्य म्हणून कार्यरत होता&period;<&sol;p>&NewLine;<p>36 वर्षीय सैवंती रायसिंग पंधरे&comma; रा&period; राशीमेटा&comma; ता&period; बैहर&comma; जि&period; बालाघाट &lpar;मध्य प्रदेश&rpar;&comma; माओवादी संघटनेत संगीता या नावाने ओळखली जात होती&period; ती दरेकसा एरिया कमिटीमध्ये एरिया कमिटी सदस्य म्हणून कार्यरत होती&period;<img class&equals;"alignnone wp-image-49255 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2026&sol;06&sol;आत्मसमर्पितमाओवादीसदस्यांनीबांधलीविवाहगाठ1&lowbar;copy&lowbar;800x533&period;webp" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"533" &sol;><&sol;p>&NewLine;<p>अनेक वर्षे हिंसाचार&comma; संघर्ष आणि अनिश्चिततेच्या वातावरणात जीवन व्यतीत केल्यानंतर या दोघांनीही 28 नोव्हेंबर 2025 रोजी गोंदिया पोलिसांसमक्ष आत्मसमर्पण करून मुख्य प्रवाहात परतण्याचा धाडसी निर्णय घेतला&period; समाजात सन्मानाने जगण्याची&comma; स्वतःचे कुटुंब उभे करण्याची आणि शांततामय भविष्य घडविण्याची त्यांची इच्छा या निर्णयामागे होती&period;<&sol;p>&NewLine;<p>शासनाच्या आत्मसमर्पण व पुनर्वसन योजनांतर्गत नमूद आत्मसमर्पित माओवाद्यांचे आधार कार्ड&comma; इलेक्शन कार्ड&comma; बँक खाते&comma; आणि इतर विविध आवश्यक कागदपत्रे तयार करणे&comma; रोजगाराभिमुख प्रशिक्षण देणे&semi; तसेच त्यांचे पुनर्वसन संबंधाने इतर कार्यवाही सुरु आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या संकल्पनेतून&semi; तसेच प्रभारी पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी परिवर्तन आणि नव्या जीवनप्रवासाचे प्रतीक ठरणारा एक हृदयस्पर्शी व प्रेरणादायी विवाह सोहळा पार पडला&period; शासनाच्या आत्मसमर्पण व पुनर्वसन धोरणाच्या यशाचे जिवंत उदाहरण म्हणून दोन आत्मसमर्पित नक्षल सदस्य विवाहबंधनात अडकले आणि शांततामय&comma; सन्माननीय जीवनाची नवी सुरुवात केली&period;<&sol;p>&NewLine;<p>या विवाह सोहळ्यामुळे अद्याप जंगलात कार्यरत असलेल्या माओवादी सदस्यांनाही एक सकारात्मक संदेश मिळतो की&comma; हिंसेचा मार्ग सोडून आत्मसमर्पण केल्यास त्यांनाही सन्मानाने&comma; सुरक्षिततेने आणि आनंदाने जीवन जगण्याची संधी उपलब्ध आहे&period; प्रत्येक व्यक्तीला नव्याने उभे राहण्याची आणि समाजात आपले स्थान निर्माण करण्याची दुसरी संधी मिळू शकते&comma; हा विश्वास या घटनेने अधिक दृढ केला आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>संपूर्ण विवाह सोहळा शांततापूर्ण वातावरणात आणि कोणताही अनुचित प्रकार न घडता यशस्वीरित्या पोलीस मुख्यालय कारंजा गोंदिया येथील प्रेरणा सभागृहात पार पडला&period; प्रभारी पोलीस अधीक्षक अभय डोंगरे&comma; पोलीस निरीक्षक&comma; नक्षल सेल प्रमोद भातनाते&comma; राखीव पोलीस निरीक्षक राजेश सरोदे&comma; पोलीस उपनिरीक्षक नक्षल सेल श्रीकांत हत्तीमारे&comma; नक्षल ऑपरेशन सेल देवरी मल्लिकार्जुन वासुदेव&comma; तसेच नक्षल सेल गोंदिया&comma; इंट सेल देवरी&comma; सी 60 पथक आणि पोलीस मुख्यालय&comma; गोंदिया येथील पोलीस स्टाफने आवश्यक समन्वय व सहकार्य उपलब्ध करून दिले&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>हा विवाह केवळ एक सामाजिक कार्यक्रम नसून परिवर्तन&comma; पुनर्मिलन&comma; विश्वास आणि शांततामय भविष्याच्या आशेचा उत्सव आहे &&num;8211&semi; पोलीस अधीक्षक&comma; गोंदिया<&sol;strong><&sol;p>&NewLine;

Exit mobile version