Home Latest News सर्पदंशावरील संशोधनासाठी भारत-घाना सहकार्याची नवी दिशा

सर्पदंशावरील संशोधनासाठी भारत-घाना सहकार्याची नवी दिशा

0

<p><strong>&CenterDot; हाफकिन संस्था आणि घानाच्या सीपीएमआर संस्थेमध्ये धोरणात्मक सहकार्याबाबत चर्चा<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>मुंबई &colon;-<&sol;strong> सर्पदंशावरील प्रभावी उपचारपद्धती विकसित करण्यासह जागतिक आरोग्य संशोधनाला चालना देण्यासाठी मुंबईतील हाफकिन प्रशिक्षण&comma; संशोधन व चाचणी संस्था &lpar;एचआयटीआरआय&rpar; आणि घाना सरकारच्या सेंटर फॉर प्लांट मेडिसिन रिसर्च &lpar;सीपीएमआर&rpar; यांच्यात धोरणात्मक सहकार्याची दिशा निश्चित करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली&period; परळ येथील हाफकिन संस्थेच्या मुख्यालयात झालेल्या या बैठकीत दोन्ही संस्थांनी वैज्ञानिक संशोधन&comma; पारंपरिक औषधांचे वैज्ञानिक प्रमाणीकरण आणि सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील सहकार्याच्या विविध संधींचा आढावा घेण्यात आला&period;<&sol;p>&NewLine;<p>हाफकिन संस्थेचे संचालक डॉ&period; सुवर्णा खरात तसेच संस्थेतील अजित जगताप&comma; मृणाल घाग सावंत यांच्या समवेत झालेल्या बैठकीत घानाच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाने सहभाग घेतला&period; या शिष्टमंडळात सीपीएमआरचे अध्यक्ष हेन्री रॉकफेलर निम्बाबोउरा&comma; कार्यकारी संचालक प्रा&period; अॅलेक्स असासे&comma; उपकार्यकारी संचालक डॉ&period; जोनास कोफी डॉनकोर&comma; फॉर्माकॉलॉजी व टॉक्सिकॉलॉजी विभागाचे प्रमुख डॉ&period; स्टीफन अँटवी तसेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हॅक्सिनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ&period; फैसल नहू आणि तांत्रिक सल्लागार डेव्हिड बोआमा अचेम्पॉंग यांचा समावेश होता&period;<&sol;p>&NewLine;<p>बैठकीत विशेषतः सर्पदंशामुळे होणाऱ्या विषबाधेच्या वाढत्या समस्येवर सखोल चर्चा करण्यात आली&period; आशिया आणि आफ्रिकेतील ग्रामीण व वंचित भागांमध्ये सर्पदंश हा गंभीर सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न बनला असून त्यावरील स्वस्त&comma; प्रभावी आणि सहज उपलब्ध उपचारांची गरज अधोरेखित करण्यात आली&period; दोन्ही संस्थांनी वनस्पतीजन्य औषधांच्या आधारे सर्पदंश व्यवस्थापनासाठी नवीन उपचारपद्धती विकसित करणे&comma; झेब्राफिश आधारित प्रीक्लिनिकल मॉडेल्स तयार करणे&comma; संयुक्त संशोधन प्रकल्प राबविणे&comma; आंतरराष्ट्रीय संशोधन अनुदानांसाठी प्रस्ताव सादर करणे आणि वैज्ञानिक क्षमतावृद्धीसाठी एकत्रित प्रयत्न करण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली&period;<&sol;p>&NewLine;<p>यावेळी बोलताना डॉ&period; सुवर्णा खरात यांनी सांगितले की&comma; जागतिक आरोग्यविषयक आव्हानांचा सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक भागीदारीमुळे नवोन्मेषी संशोधनाला चालना मिळेल&comma; वैज्ञानिक क्षमता अधिक बळकट होईल आणि जगभरातील लोकांसाठी उपयुक्त ठरणारे आरोग्यविषयक उपाय विकसित करण्यास मदत होईल&period;<&sol;p>&NewLine;<p>प्रस्तावित सहकार्याअंतर्गत संशोधक आणि विद्यार्थ्यांची देवाणघेवाण&comma; विशेष प्रशिक्षण कार्यक्रम&comma; संयुक्त अभ्यास&comma; तंत्रज्ञान हस्तांतरण यासंदर्भात संयुक्त प्रस्ताव तयार करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे&period; यामुळे युवा वैज्ञानिकांना जागतिक दर्जाच्या संशोधन पद्धती आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा परिचय होण्याची संधी उपलब्ध होणार आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>ही बैठक भविष्यातील औपचारिक सहकार्याचा पाया रचणारी ठरली असून भारत आणि घाना या दोन्ही देशांमधील वैज्ञानिक संबंध अधिक दृढ करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरले आहे&period; सार्वजनिक आरोग्य&comma; जैवविविधतेवर आधारित औषध संशोधन&comma; विषशास्त्र आणि ट्रान्सलेशनल सायन्स या समान प्राधान्यक्रमांद्वारे दोन्ही संस्था नाविन्यपूर्ण उपचारपद्धतींचा शोध&comma; संशोधन परिसंस्थेचे बळकटीकरण आणि उष्णकटिबंधीय प्रदेशांतील आरोग्य परिणाम सुधारण्यासाठी संयुक्तपणे कार्य करणार आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>हाफकिन संस्था आणि सीपीएमआर यांच्यातील हे सहकार्य भारत-आफ्रिका वैज्ञानिक भागीदारीचे आशादायी उदाहरण ठरणार असून जागतिक आरोग्य संशोधन क्षेत्रात नवे मानदंड निर्माण करण्यास मदत होणार आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version