Home Latest News नवीन GST सुधारणा विधेयक : देशाच्या विकासाला नवीन दिशा व सर्वसामान्यांना मोठा...

नवीन GST सुधारणा विधेयक : देशाच्या विकासाला नवीन दिशा व सर्वसामान्यांना मोठा दिलासा

0

<p><strong>&&num;8211&semi; केंद्र सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाजप जिल्हाध्यक्ष- नागपूर &lpar;ग्रा&period;&rpar; आनंदराव राउत यांनी मानले आभार&colon;<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>&&num;8211&semi; 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या दरम्यान सेवा पंधरवाडा अभियान कार्यक्रम<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>केंद्र सरकारने नुकतेच नवीन GST सुधारणा विधेयक मंजूर केले&period; खऱ्या अर्थाने हि देशाच्या अर्थव्यवस्थेला व सर्वसामान्यांना दिलासा देणारा कांतिकारी निर्णय ठरणार आहे&period; २०१७ मध्ये केंद्र सरकारने GST करप्रणाली देशात लागू केली होती&period; त्यावेळी GST मध्ये ५&percnt;&comma; १२&percnt;&comma; १८&percnt; आणि २८&percnt; असे ४ स्लॅब ठेवण्यात आले होते&period; सरकारने वस्तू व सेवा कर &lpar;GST&rpar; च्या स्लॅब मधील १२&percnt; आणि २८&percnt; हे स्लॅब कमी करण्याचा निर्णय घेतला आहे&period; आता अधिकांश वस्तूंसाठी केवळ ५&percnt; आणि १८&percnt; अशा दोन स्लॅब असतील&period; आता नवीन करप्रणाली मुळे वस्तू व सेवांमध्ये वर्गीकरण करणे सोपे होईल&period; २०१७ मध्ये लागू झालेला जीएसटी हा धाडसी पण गुंतागुंतीचा टप्पा होता&period; या दुसऱ्या टप्प्यातील सुधारणा ही आवश्यक कोर्स करेक्शन ठरेल हे निश्चित&comma; जो भारताच्या अर्थव्यवस्थेला नव्या उंचीवर नेईल&period; ही सुधारणा केवळ कर- सुलभीकरणापुरती मर्यादित न राहता भारताची जागतिक स्पर्धात्मकता वाढविणारी ठरेल&period; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंजूर केलेल्या नवीन जीएसटी सुधारणांच्या अनुषंगाने होणारे परिणाम हे सर्वसामान्यांना आर्थिक संजीवनीच ठरेल हे नक्की&period;<&sol;p>&NewLine;<p>नवीन जीएसटी सुधारणा शेतकऱ्यांसाठी आणि सर्वसामान्य जनतेसाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरणार आहेत&period; दैनंदिन जीवनात लागणाऱ्या अनेक वस्तूंवरील करदर कमी झाल्यामुळे स्वयंपाक घरातील खर्च कमी होईल&period; तूप&comma; पनीर&comma; दुग्ध पदार्थ&comma; साबण&comma; शॅम्पू यांसारख्या &&num;8211&semi; आवश्यक वस्तू आता अधिक स्वस्त मिळणार असल्याने सर्वसामान्यांच्या जगण्याचा भार हलका होईल&period; शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या काही साहित्य व उपकरणांवरील जीएसटी कमी झाल्यामुळे त्यांचा खर्च कमी होईल&period; यामुळे त्यांचा उत्पादन खर्च कमी होऊन नफा वाढण्याची संधी उपलब्ध होईल&period; वस्तू स्वस्त झाल्यामुळे बाजारात मागणी वाढेल आणि विक्रीत वाढ होऊन शेतीमालालाही चांगली किंमत मिळण्याची शक्यता आहे&period; या सुधारणा ग्रामीण तसेच शहरी भागातील लोकांच्या खिशाला दिलासा देणाऱ्या ठरत आहेत&period; त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी शेतमजूर व मध्यमवगीय लोकांचे अर्थमंत्री निर्मला सीतारमण&comma; प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व केंद्र सरकार वर विश्वास अजून ठाम झाले आहे&period; आनंदराव राउत भाजप जिल्हाध्यक्ष नागपूर ग्रा&period; &lpar;रामटेक&rpar; अनिल निधान भाजप महामंत्री नागपूर ग्रा&period; &lpar;रामटेक&rpar; राहुल किरपान भाजप महामंत्री नागपूर ग्रा&period; &lpar;रामटेक&rpar; रिंकेश चवरे शुभांगी गायधने भाजप महामंत्री नागपूर ग्रा&period; &lpar;रामटेक&rpar; भाजप महामंत्री नागपूर ग्रा&period;&lpar;रामटेक&rpar; आनंदराव ठवरे&comma; हरीश कंगाली डॉ&period; मुकेश मुदगर आणि डॉ&period; प्रीती मानमोडे यांची पत्रपरिषदेत उपस्थिती होती&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version