Home Latest News निती आयोगाच्या शिष्टमंडळाची पोलीस अधीक्षक कार्यालयाला भेट

निती आयोगाच्या शिष्टमंडळाची पोलीस अधीक्षक कार्यालयाला भेट

0

<p><strong>&CenterDot; &&num;8216&semi;सिंधुप्रहरी&&num;8217&semi; कार्यप्रणाची घेतली माहिती<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>&CenterDot; परिवहन विभागानेही केले सादरीकरण<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>सिंधुदुर्गनगरी &colon;-<&sol;strong> सिंधुदुर्ग जिल्ह्याने प्रशासनात कृत्रिम बुद्धिमत्ता &lpar;एआय&rpar; प्रणालीचा प्रभावी वापर सुरू केला असून&comma; या मॉडेलचा सखोल अभ्यास करण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाशी निगडित नीती आयोगाची विशेष टीम सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे&period; निती आयोगाच्या पथकातील डॉ&period; देवव्रत त्यागी आणि विदीशा दास यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाला भेट दिली&period; या भेटी दरम्यान पोलीस विभाग आणि रस्ते परिवहन विभाग कशा प्रकारे एआय प्रणालीचा उपयोग करत आहे&period; याविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली&period; यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर&comma; जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ&period; मोहन दहिकर&comma; अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम&comma; उपजिल्हाधिकारी बालाजी शेवाळे&comma; जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ&period; श्रीपाद पाटील&comma; तहसिलदार दिक्षांत देशपांडे आदी उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;<p>बैठकीच्या सुरूवातीला जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ&period; मोहन दहिकर यांनी सादरीकरणाव्दारे संपूर्ण माहिती दिली&period; सागरी सुरक्षेसाठी एआय प्रणालीवर आधारीत &&num;8216&semi;सिंधुप्रहरी&&num;8217&semi; या उपक्रमांविषयी सविस्तर माहिती दिली&period; पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून जिल्हा पोलीस दलाने एआय प्रणालीवर आधारीत अत्याधुनिक स्मार्ट सुरक्षा प्रणालीचा अवलंब करून सुरक्षाव्यवस्थेत नवे पाऊल टाकले आहे&period; या प्रणालीद्वारे अपरिचित चेहऱ्यांची लवकर ओळख&comma; त्वरित अलर्ट&comma; सागरी सुरक्षेत वाढ आणि गुन्हे प्रतिबंध शक्य झाले आहेत&period; सर्व माहिती डिजिटल स्वरूपात ठेवल्यामुळे तपास आणि विश्लेषण अधिक अचूक झाले आहे&period; तसेच स्वयंचलित निरीक्षणामुळे मनुष्यबळ व संसाधनांचा कार्यक्षम वापर होत आहे&period; या तंत्रज्ञानामुळे जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा अधिक तत्पर&comma; सजग आणि सक्षम झाली आहे असे त्यांनी शिष्टमंडळाला माहिती देताना सांगितले&period;<&sol;p>&NewLine;<p>उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे यांनी दळणवळण योग्यरित्या सुरू राहण्यासाठी जिल्ह्याची भौगोलिक वैशिष्टये&comma; हवामानामुळे निर्माण होणारे आव्हाने&comma; मनुष्यबळाचा तुटवडा&comma; संपर्क यंत्रणेतील आव्हाने यावर आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मार्फत कशा पद्धतीने मात केली जाऊ शकते हे सांगितले&period; सदर सादरीकरणात सीसीटीव्हीच्या माध्यमातून विविध रस्त्यांवर दुचाकी&comma; चार चाकी यावरील सुरक्षा विषयक साधनांचा वापर न करणाऱ्या वाहनांची निश्चिती करून त्यांना फेसलेस पद्धतीने दंडीत करण्याच्या प्रणालीचे सादरीकरण केले&period; पुढील टप्प्यांमध्ये सदरील यंत्रणेचा वापर अपघात प्रसंगी आपत्कालीन बचाव यंत्रणांना &lpar;पोलीस रुग्णवाहिका अग्निशमन दल जवळील पीएचसी ब्लड बँक&rpar; सूचना करण्यासाठी तसेच अपघात प्रमाण क्षेत्रांची निगराणी राखण्यासाठी कशा पद्धतीने केला जाऊ शकतो याचे देखील याप्रसंगी सादरीकरण करण्यात आले&period;<&sol;p>&NewLine;<p>निती आयोगाच्या शिष्टमंडळाने देखील संपूर्ण माहिती जाणून घेतल्यावर जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या एआय प्रणाली विषयी समाधान व्यक्त केले&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version