Home Latest News पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे  29 सप्टेंबर रोजी होणारा पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार...

पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे  29 सप्टेंबर रोजी होणारा पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार महाकुंभ स्थगित

0

<p><strong>हंसराज भंडारा &colon;<&sol;strong> भारत निवडणूक आयोगाने नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक-2026 चा कार्यक्रम जाहीर केला असून&comma; संबंधित निवडणूक क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे&period; या पार्श्वभूमीवर दि&period; 29 सप्टेंबर 2026 रोजी आयोजित करण्यात आलेला रोजगार महाकुंभ पुढील आदेशापर्यंत तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आला आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>रोजगार महाकुंभाची नवीन तारीख व वेळ निश्चित झाल्यानंतर संबंधित महाविद्यालये&comma; उमेदवार व इतर संबंधितांना स्वतंत्रपणे कळविण्यात येणार आहे&period; या अनुषंगाने सर्व संबंधित महाविद्यालयांनी रोजगार मेळाव्याच्या आयोजनासाठी करण्यात येणारी प्रसिद्धी&comma; उमेदवारांची नोंदणी&comma; उमेदवारांना उपस्थित राहण्याबाबतची कार्यवाही तसेच इतर सर्व तयारी पुढील आदेशापर्यंत तात्पुरती स्थगित ठेवावी&period;<&sol;p>&NewLine;<p>रोजगार महाकुंभासाठी नोंदणी केलेल्या नोकरीइच्छुक उमेदवारांनी याची नोंद घ्यावी&comma; असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास&comma; रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र&comma; भंडारा यांच्यामार्फत करण्यात आले आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version