Home Latest News भंडारा जिल्ह्यात २७ ते २९ सप्टेंबरदरम्यान ‘भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियान’

भंडारा जिल्ह्यात २७ ते २९ सप्टेंबरदरम्यान ‘भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियान’

0

<p><strong>&&num;8211&semi; वस्तीस्तरावर शिबिरांचे आयोजन&semi; पात्र लाभार्थींनी सहभागी होण्याचे आवाहन<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>हंसराज&comma;भंडारा &colon;-<&sol;strong> विमुक्त जाती व भटक्या जमातीतील नागरिकांना त्यांचे मूलभूत अधिकार&comma; आवश्यक शासकीय प्रमाणपत्रे तसेच विविध शासकीय योजनांचे लाभ सुलभतेने मिळावेत&comma; यासाठी राज्य शासनाच्या वतीने दि&period; २७&comma; २८ व २९ सप्टेंबर २०२६ या कालावधीत विशेष &OpenCurlyQuote;भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियान’ राबविण्यात येणार आहे&period; भंडारा जिल्ह्यात हे अभियान वस्तीस्तरापर्यंत प्रभावीपणे राबविण्यात येणार असून&comma; एकही पात्र लाभार्थी आवश्यक प्रमाणपत्रे व शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहू नये&comma; यासाठी प्रशासनाने नियोजन केले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>ब्रिटिशकालीन १८७१ च्या कायद्यानुसार &OpenCurlyQuote;गुन्हेगार जमात’ अशी करण्यात आलेली ओळख १९५२ मध्ये संपुष्टात आणून या समुदायांना &OpenCurlyQuote;विमुक्त जाती’ म्हणून घोषित करण्यात आले&period; भटक्या जीवनशैलीमुळे या समाजातील नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ घेताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन आवश्यक ओळखपत्रे व प्रमाणपत्रे मिळण्याची प्रक्रिया सुलभ करण्याच्या उद्देशाने हे विशेष अभियान आयोजित करण्यात आले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी&comma; उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्या समन्वयाने इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत तालुकानिहाय विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>तालुकानिहाय शिबिरांचे वेळापत्रक<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>भंडारा तालुका &colon;<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>दि&period; २७ ते २९ सप्टेंबर – ग्रामपंचायत कार्यालय&comma; आंबाडी&semi; सोनझरी टोली भोजापूर आणि मेंढा वस्ती&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>लाखनी तालुका &colon;<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>दि&period; २७ व २९ सप्टेंबर – मंडळ कार्यालय&comma; शहापूर&period;<&sol;p>&NewLine;<p>दि&period; २८ सप्टेंबर – शिवाजी जिल्हा परिषद शाळा&comma; पिंपळगाव&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>साकोली तालुका &colon;<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>दि&period; २७ सप्टेंबर – समाज मंदिर&comma; पटाची दान&comma; साकोली&period;<&sol;p>&NewLine;<p>दि&period; २८ सप्टेंबर – समाज मंदिर&comma; सुंदरी &lpar;चारगाव&rpar;&period;<&sol;p>&NewLine;<p>दि&period; २९ सप्टेंबर – बिरसा मुंडा स्मारक सभागृह&comma; खैरी&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>लाखांदूर तालुका &colon;<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>दि&period; २७ सप्टेंबर – स्थानिक वस्ती&comma; चोरखमारी&period;<&sol;p>&NewLine;<p>दि&period; २८ सप्टेंबर – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा&comma; कोदामेडी&period;<&sol;p>&NewLine;<p>दि&period; २९ सप्टेंबर – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा&comma; कन्हाळगाव&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>पवनी तालुका &colon;<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>दि&period; २७ सप्टेंबर – तहसील कार्यालय&comma; पवनी&period;<&sol;p>&NewLine;<p>दि&period; २८ सप्टेंबर – ग्रामपंचायत कार्यालय&comma; वाही&period;<&sol;p>&NewLine;<p>दि&period; २९ सप्टेंबर – ग्रामपंचायत कार्यालय&comma; सावरला&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>मोहाडी तालुका &colon;<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>दि&period; २७ सप्टेंबर – ग्रामपंचायत कार्यालय&comma; बिडसितेपार&period;<&sol;p>&NewLine;<p>दि&period; २८ सप्टेंबर – ग्रामपंचायत कार्यालय&comma; मोहगाव बु&period;<&sol;p>&NewLine;<p>दि&period; २९ सप्टेंबर – ग्रामपंचायत कार्यालय&comma; कांद्री&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>तुमसर तालुका &colon;<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>दि&period; २८ सप्टेंबर – ग्रामपंचायत कार्यालय&comma; लंझेरा&period;<&sol;p>&NewLine;<p>दि&period; २९ सप्टेंबर – तहसील कार्यालय&comma; तुमसर&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>शेवटच्या घटकापर्यंत योजनांचा लाभ पोहोचविण्याचा प्रयत्न<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>&OpenCurlyDoubleQuote;शासकीय योजना आणि भटके-विमुक्त समाजातील शेवटच्या घटकातील नागरिक यांच्यातील दुवा म्हणून हे अभियान यशस्वी करायचे आहे&comma;” असे इतर मागास बहुजन कल्याण विभाग&comma; भंडाराचे सहाय्यक संचालक डॉ&period; सचिन मडावी यांनी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;<p>या विशेष अभियानाच्या माध्यमातून पात्र नागरिकांना आवश्यक प्रमाणपत्रे व शासकीय योजनांची माहिती तसेच लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येणार आहेत&period; त्यामुळे भटके-विमुक्त समाजातील जास्तीत जास्त नागरिकांनी आपल्या जवळच्या शिबिरात उपस्थित राहून उपलब्ध सुविधांचा लाभ घ्यावा&comma; असे आवाहन डॉ&period; मडावी यांनी केले आहे<&sol;p>&NewLine;

Exit mobile version