spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

परिकमल सोशल वेल्फेअर फाउंडेशन तर्फे शंकरजीच्या मंदिरात साबुदाणा खिचडीचे व प्रसाद वितरण

– परिकमल सोशल वेल्फेअर फाउंडेशन तर्फे महाशिवरात्री कार्यक्रम मोठ्या उत्साहात !

– शंकरजीच्या मंदिरात साबुदाणा खिचडी व प्रसाद वितरण 

नागपूर :- परिकमल सोशल वेलफेअर फाउंडेशन तर्फे महाशिवरात्रिचा कार्यक्रम प्रभाग ३३ मध्ये नुकताच साजरा करण्यात आला. शंकर मदिंरात साबुदाणा खिचडी व प्रसाद वितरणाचा सुंदर कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमास फाउंडेशनचे अध्यक्ष प्रवीण पाटील तसेच प्रभाग 33 चे नगरसेविका शीला तराळे, भारती बुंधे, मनोज गावंडे, समाज सेवक, गोलू बोरकर, दिनेश तराळे, गोपाल देशमुख, दिनेश खंडागळे,  शशिकला खंडागळे, कङ, श्रीकांत किटे, सतीश कडू, सुनील वाहने, विरु बोरकर, सुनील गुप्ता, जयंत इटनकर आणि इतरही मान्यवर उपस्थित होते.

Popular Articles