Home Latest News इंस्टाग्रामवर प्रेम, बॉयफ्रेंड अन् मैत्रिणीच्या मदतीने पतीला संपवलं; 19 वर्षीय पत्नीच्या कारनाम्याने...

इंस्टाग्रामवर प्रेम, बॉयफ्रेंड अन् मैत्रिणीच्या मदतीने पतीला संपवलं; 19 वर्षीय पत्नीच्या कारनाम्याने रायगड हादरलं

0

<p><strong>रायगड&colon; <&sol;strong>रायगड जिल्ह्यातील नागोठणे परिसरात एक थरकाप उडवणारं खून प्रकरण समोर आलं आहे&period; सोशल मीडियावर सुरू झालेलं हे प्रेम अखेर रक्तरंजित वळणावर जाऊन संपलं आहे&period; पत्नीनेच आपल्या प्रियकर आणि मैत्रिणीच्या मदतीने पतीचा काटा काढल्याचे उघड झाले आहे&period; या प्रकरणाने रायगड जिल्हा हादरला आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>मृत तरुणाचे नाव कृष्णा नामदेव खंडवी &lpar;वय 23&comma; रा&period; गौळवाडी&comma; पाबळ&comma; पेण&rpar; असे असून त्याचा खून पत्नी दिपाली अशोक निरगुडे &lpar;19&rpar;&comma; प्रियकर उमेश सदु महाकाळ &lpar;21&rpar; आणि मैत्रीण सुप्रिया चौधरी &lpar;19&rpar; यांनी संगनमत करून केला आहे&period; या तिघांना <a href&equals;"https&colon;&sol;&sol;maharashtratimes&period;com&sol;maharashtra&sol;raigad&sol;articlelist&sol;84749987&period;cms">नागोठणे पोलिसांनी<&sol;a> à¤•ेवळ 24 तासांत गाठून अटक केली आहे&period;<br &sol;>&NewLine;दिपालीचे पती कृष्णाशी संबंध ताणलेले होते&period; काही महिन्यांपूर्वी तिची ओळख सोशल मीडियावर उमेश महाकाळ या तरुणाशी झाली&period; हळूहळू या दोघांचे &OpenCurlyQuote;इंस्टाग्राम प्रेम’ वाढत गेले आणि त्यांनी कृष्णाला संपवण्याचा कट रचला&period;<&sol;p>&NewLine;<p>त्यासाठी &OpenCurlyDoubleQuote;वारगुडे” या नावाने बनावट इंस्टाग्राम अकाउंट तयार करण्यात आले&period; या खात्यामार्फत कृष्णाशी संवाद साधून त्याला &OpenCurlyDoubleQuote;मैत्रिणी”च्या नावाखाली जाळ्यात ओढण्यात आले&period; 10 ऑक्टोबर रोजी आरोपींनी कृष्णाला नागोठणे एस&period;टी&period; स्टँडवर बोलावले&period; त्यानंतर त्याचे अपहरण करून वासगावच्या जंगलात नेण्यात आले&period; तिथे त्याला ओढणीने गळा आवळून ठार मारण्यात आले&period;<&sol;p>&NewLine;<p>source &colon; maharashtratimes<&sol;p>&NewLine;

Exit mobile version